ज्याची भीती होती तेच झालं, भारतात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण... 'ही' लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा
25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?
Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल.
Aug 13, 2024, 06:45 PM IST
कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट
Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे.
Feb 26, 2024, 12:55 PM IST10 Myths: पालकांनो, लहान मुलांमधील कॅन्सरबाबत गैरसमज दूर करा, सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात!
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरातील मुलांमध्ये दररोज 1000 हून अधिक कर्करोगाच्या केसेस दिसतात. या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी 'आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन" (International Child Cancer Awarness Day) साजरा केला जातो.
Feb 15, 2024, 12:53 PM ISTभारतातील 'हे' कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?
Cold Out Cough Syrup : आणखीन एका भारतीय औषध कंपनीच्या कफ सिरपवर आरोग्याशी खेळण्याचा तपासात समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या कंपनीच्या कोल्ड सिरपला दूषित आणि प्राणघातक असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
Aug 8, 2023, 07:33 AM ISTकोरोनापेक्षाही जीवघेण्या महामारीसाठी तयार राहा; WHO चा गंभीर इशारा; प्रमुख म्हणाले "जगाने आता..."
WHO Warns Pandemic: कोरोनानंतर (Coronavirus) जग सावरलं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु आहे. पण याचदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एक गंभीर इशारा दिला आहे. सोमवारी जागतिक आरोग्य परिषदेच्या (World Health Assembly) बैठकीत डॉ. टेड्रोस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोना महामारी (COVID-19 pandemic) अद्याप संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
May 24, 2023, 04:42 PM IST
Work Stress : कामाचा तणाव ठरतोय धोकादायक, WHO चा हादरवणारा रिपोर्ट
तुम्हाला जसा रिझल्ट हवा तो रिझल्ट कधीच मिळणार नाही.
Oct 14, 2022, 09:05 PM ISTMonkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण
जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार
Jun 15, 2022, 09:39 PM ISTCorona | अरे देवा! येत्या काही दिवसात पुन्हा कोरोनाचा कहर वाढणार?
चीनमध्ये दिवसागणिक कोरोना (Corona in China) रूग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं इथं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.
Mar 17, 2022, 09:14 PM ISTमहाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, आरोग्य मंत्रालयाने केलं सतर्क
देशात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ३ लाखाहून अधिक झाली आहे
Jan 20, 2022, 08:47 PM ISTअरे देवा! 'या' देशात डेल्टापेक्षाही कोरोनाचा घातक व्हायरस, भारतालाही धोका?
या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. नव्या व्हेरियंटमुळे WHO सह अनेक देशांची झोप उडालीय.
Nov 26, 2021, 09:56 PM IST
मोठी बातमी! भारत बायोटेकच्या Covaxin लशीला WHO ची अखेर मान्यता
दिवाळीच्या मुहूर्तावर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे, कोरोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश मिळालं आहे.
Nov 3, 2021, 06:41 PM ISTकोरोना प्रादुर्भावादरम्यान WHO कडून 'हा' दावा, वाचून तुम्हाला आनंद होईल !
जागतिक आरोग्य संघटनेकडून आनंदाची बातमी
Apr 20, 2021, 11:29 AM ISTकोरोना अखेरची महामारी नाही; पुढच्या संकटासाठी तयार राहा- WHO
गाफील राहून चालणार नाही
Sep 8, 2020, 09:00 AM ISTमुंबई | जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं तोंडभरून कौतुक...
मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं तोंडभरून कौतुक...
mumbai world health organisation appreciate india