world heaviest woman

जगातील सर्वात लठ्ठ महिला इमानचे निधन

जगातील सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदचा मृत्यू झालाय. अबूधाबीमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. रिपोर्टसनुसार, आज सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास तिचे निधन झालं.

Sep 25, 2017, 01:51 PM IST