world hockey league

जागतिक हॉकी लीग : भारताचा कॅनडावर ३-०ने विजय

जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय संघाने कॅनडावर ३-० असा दमदार विजय मिळवलाय. 

Jun 18, 2017, 08:54 AM IST

हॉकी : मलेशियाला धूळ चारत भारत उपांत्य फेरीत

जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाला धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली.

Jul 2, 2015, 09:10 AM IST