Nostradamus Prediction On PM Modi | 450 वर्षांपूर्वीच मोदींबाबत भविष्यवाणी? पाहा कोणी केली होती मोदींबाबत भविष्यवाणी?
Prediction about Modi 450 years ago? See who made a prediction about Modi?
Dec 15, 2022, 10:20 PM ISTही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व
अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.
Nov 17, 2022, 04:16 PM ISTVideo | PM Modi | पंतप्रधान मोदी आणि जापनचे पंतप्रधान यांच्यात बैठक
PM Modi And Japan PM Meeting
Sep 24, 2021, 05:30 PM ISTमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांची जगभरात एक वेगळी प्रतिष्ठा होती.
Sep 1, 2020, 09:47 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राला करणार संबोधित
कोरोनामुळे यंदा जगभरातील नेते एकत्र येणं कठीण
Jul 17, 2020, 08:50 AM IST
७५ वर्षात पहिल्यांदा यूएन महासभेला एकत्र नाही येणार जगभरातील नेते
कोरोनामुळे यंदा जगभरातील नेते एकत्र येणं कठीण
Jun 9, 2020, 08:39 AM ISTयुएनमध्ये ऐतिहासिक भाषणानंतर स्वराज यांना भेटण्यासाठी लागल्या रांगा
संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केलं.
Sep 27, 2016, 09:01 AM ISTसोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड
भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात.
Sep 23, 2015, 01:02 PM ISTपगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते.
Mar 13, 2015, 12:09 PM ISTओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
May 21, 2014, 04:10 PM IST