world marathi language day

मराठीचा अपमान : 'मराठी ऐवजी गुजरातीत अनुवाद उपलब्ध'

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही मराठी भाषेच्या अनुवादावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी अनुवाद तर नव्हताच पण गुजरातीत अनुवाद उपलब्ध असल्याच आरोप मुंडे यांनी केलाय. तर हा आरोप चुकीचा असून यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्ष आणि सभापती करणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

Feb 27, 2018, 09:08 AM IST

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने आज विविध कार्यक्रम

आज ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. यानिमित्तानं दरवर्षी आज 'जागतिक मराठी  भाषा दिन' साजरा होतो.  

Feb 27, 2018, 07:43 AM IST

मराठी भाषा दिवस : रायगडात ग्रंथोत्सवाचं आयोजन

राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणार्‍या या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी चाखण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे.

Feb 27, 2015, 12:38 PM IST

मराठी भाषेचं 'अभिजात'पण हुकलं, तावडेंची घोषणाच

आज जागतिक मराठी भाषा दिवस. कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्याचीच आठवण म्हणून आजचा दिवस जागतीक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, मराठी भाषेचं अभिजातपण हुकलं. सुधारित प्रस्ताव साहित्य अकादमीकडून प्रस्ताव उशीरा पोहचला, आजचा मुहूर्त हुकल्याची सूत्रांची माहिती.

Feb 27, 2015, 09:30 AM IST