5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?
Mark Zuckerberg : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. झुकरबर्ग हा हवाईमध्ये 100 दशलक्ष खर्चून स्वत:साठी एक टॉप सीक्रेट घर बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. झुकेरबर्गच्या या गुप्त घरामध्ये भूमिगत बंकरसोबतच इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत.
Jan 1, 2024, 05:09 PM ISTVIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Jan 1, 2024, 04:10 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही
चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय...बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया.
Dec 31, 2023, 08:21 PM ISTभारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?
ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.
Dec 31, 2023, 04:14 PM IST'टेस्ला'च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, 'इंजिनिअरला...'
Elon Musk News: रोबोटने खरंच एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. मात्र एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा असा प्रकार खरोखर घडला आहे.
Dec 29, 2023, 12:37 PM ISTजपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
Japan Earthquake: जपानमध्ये सलग एकापाठोपाठ दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवशी जपानमध्ये धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Dec 28, 2023, 04:50 PM ISTVIDEO: अजगर आणि मगरीची खतरनाक झुंज कॅमेऱ्यात कैद; कोण जिंकले असेल?
Crocodile Python Fight : अजगर हा जगातील सर्वात धोकादायक सापांच्या प्रजातींपैकी एक मानला जातो. मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक अजगर मगरीशी सामना करताना दिसत आहे.
Dec 28, 2023, 02:00 PM ISTVideo : ....अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप
Viral Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी वायफळ गोष्टीच व्हायरल होतात असं नाही. तर, सोशल मीडियावर अनेकदा काही अशाही गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला हैराण करतात.
Dec 27, 2023, 03:01 PM IST
मातृत्त्वाची थक्क करणारी गोष्ट; 1 आई, 2 गर्भ आणि एका दिवसाच्या फरकाने दोन मुलं...
Two Uteruse : नवीन जीव जन्माला येणं हा एक निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे. पण याहून ही पुढे जाऊन निसर्गाने एक वेगळीच किमया दाखवून दिली आहे. एका आईने दोन गर्भातून दोन मुलांना जन्म दिलं आहे.
Dec 26, 2023, 12:30 PM IST'...नाहीतर मरायला तयार राहा'; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला अल्टिमेटम
Israel Hamas war : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा युद्धबंदीची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह युरोपीय देश इस्रायलवर युद्धबंदीसाठी सतत दबाव आणत आहेत. मात्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा अंत होईपर्यंत गाझामध्ये युद्धविराम होणार नाही, असे म्हटलं आहे.
Dec 22, 2023, 10:44 AM ISTदाऊदला विष दिल्याची चर्चा असताना भारताच्या मोठ्या शत्रूची हत्या; दहशतवादी हबीबुल्ला ठार
Pak Terrorist Habibullah killed : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा सहकारी हबीबुल्लाह याची हत्या झाल्याचे म्हटलं जात आहे.
Dec 18, 2023, 02:41 PM ISTआश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO
Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 04:15 PM ISTअवकाशात 8 महिन्यांपासून हरवलेला टोमॅटो अखेर कुठे सापडला माहितीये?
Space News : अशा या अवकाशामध्ये काही हरवलं तर? इतक्या मोठ्या अवकाशात हरवलेली वस्तू कशी शोधली जात असेल बरं?
Dec 12, 2023, 03:16 PM ISTपृथ्वीचं टोक नेमकं कुठंय? इथं आहे जगातील सर्वात शुद्ध हवा, बाटलीतून होते विक्री
World News : धकाधकीच्या आयुष्यातून उसंत मिळताच अनेक मंडळी चांगल्या वातावरणाच्या शोधात असा ठिकाणांचा शोध घेऊन तडक त्या दिशेनं निघतात.
Dec 12, 2023, 02:22 PM IST