ISIS Commandar Death: अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरु असतानाच आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. जिथं अमेरिकेनं धडक कारवाई करत जगातील सर्वात घातक दहशतवाद्याला संपवल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.
World News : एलियन आहेत की नाहीत यावर अनेक मतमतांतरं आहेत. मात्र, संशोधक काही पुरावे नाकारतसुद्धा नाहीत. किंबहुना काही पुरावे हे या दाव्यांना आधार देतात. त्यातच आता आणखी एका निरीक्षणानं खळबळ माजवली आहे.
Ex-US agent Monica Witt accused of spying for Iran: गुप्तहेर आणि त्यांचं आयुष्य यावर आजवर अनेक चित्रपटांमधून उजेड टाकण्यात आला आहे. अशीच एक प्रत्यक्ष घटना सध्या सुरू असणाऱ्या इराण- अमेरिका युद्धादरम्यान समोर आलीय.
French PM Macron's Slap Controversy : जागतिक स्तरावर काळानुरुप चर्चेत असणारे नेते बदलले. मात्र, त्या नेत्यांना चर्चेत आणणारे मुद्दे बऱ्याचदा एकसारखेच असल्याचं पाहायला मिळालं. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे नेतेमंडळींचं खासगी आयुष्य.
अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धामुळे मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये तणावाचे वातावरण आहे. आता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत, यामध्येपाकिस्तानने इराणच्या लष्करी विमानांना आपल्या हवाई तळावर उतरवण्याची परवानगी दिली आहे.
World News Virus Alert : संशोधकांना लागली एका मोठ्या धोक्याची कुणकुण; कोणाला आलीय जाग अन् काय आहे हा धोका? भयपटाची कथा नव्हे, ही आहे प्रत्यक्षात घडणारी घटना.
NASA Mission Mars Update : मंगळ ग्रह आणि त्याची अनेक अनुत्तरित रहस्य आजसुद्धा संशोधकांच्या कुतूहलाला वाव देतात. अशाच मंगळ ग्रहासंदर्भातील एक महत्त्वाची माहिती नासाच्या मोहिमेमुळं समोर आली आहे.
World News : जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घडामोडी या त्या घटनेनंतरही चर्चेचा विषय ठरतात. अशीच एक घटना म्हणजे अमेरिकेनं केलेला ओसामा बिन लादेनचा खात्मा आणि ती संपूर्ण कारवाई...
Travel Worlds Largest Man Made Island: जगाच्या पाठीवर असणाऱ्या कैक गोष्टी या आश्चर्याहून कमी नाहीत. हे सुद्धा त्यातलंच एक, 970 sq kmचं बेट; अथांग समुद्र कापून तयार केली मानवी वस्ती. दुबई, अमेरिका नव्हे तर कुठंय हे ठिकाण?
World News : आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्घानं संपूर्ण जगापुढं संकटं उभ केली आहेत. आशियाई देशांनाही या संकटांचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानची अवस्था यात आणखीच बिकट असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारताची अर्थव्यस्था धोक्यात आली आहे. यामागची कारणे अत्यंत धक्कादायक आहेत. जगातील सर्वात मोठ्या वित्तीय कंपनीने भारताला ट्रीपल वॉर्निंग दिली आहे.
34 वर्ष जुनी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी रातोरात बंद झाली आहे. 17,000 लोकांची नोकरी धोक्यात आली आहे. विमानं अचानक कॅन्सल झाले.
World News : जगाच्या पाठीवर सध्या जी शहरं आणि देश अस्तित्वात आहेत, त्याहून वेगळी स्थिती कैक वर्षांपूर्वी पाहायला मिळाली असेल. पण, याच नकाशावरून एखादं शहर नाहीसं झालं तर?
Space News : ब्रह्मांड... या शब्दातच इतकं वजन आहे की त्याची व्याप्ती सहज लक्षात येते. पण, आकारमान किंवा क्षेत्रफळत हे ब्रह्मांडं मोजता येईल का? त्याबाबत काय खुलासा झाला आहे, पाहा...
इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्धमुळे जगावर तेल संकट निर्माण झाले आहे. होर्मुझच्या नाकेबंदीमुळे तेल वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आता याला पर्याय म्हणून नवा रेल्वे मार्ग उभारला जात आहे. या रेल्वे मार्गाने जगात तेल पुरवठा करण्याची योजान तेल उत्पादक देशांनी आखली आहे.
Deep Sea Robot Discovery: समुद्राचा तळ नेमका कसा दिसतो? खोल समुद्रात रोबोट गेला आणि त्याच्या नजरेनं जे काही टीपलं ते आतपर्यंत कोणालाही दिसलं नव्हतं. जाणून घ्या कुठं झाला हा अविश्वसनीय उलगडा...
Petrol price in Pakistan :पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्याला बसत आहे, गुरुवारी 30 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची घोषणा केली आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
JP Morgan chase : जगामधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपीमॉर्गन चेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. कार्यकारी संचालक लोर्ना हज्दिनी हिच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या माजी सहकाऱ्याने हे आरोप केले आहेत.
मुस्लिम देश पाकिस्तानमध्ये एखाद्या हिंदू धर्माच्या व्यक्तीला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होणे शक्य आहे का? पाकिस्तानच्या संविधानामध्ये कोणता नियम आहे, याबाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
भारत पुन्हा एकदा मित्र देशाच्या मदतीला धावून आला आहे. भारताने मालदीवला 30 अब्ज रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणास मंजुरी दिली आहे. ज्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या मालदीवला दिलासा मिळाला आहे.