world news

बाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या... CCTVत कैद

Om Fahad Murder: हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरुन आलेल्या एका हल्लेखोराने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Apr 29, 2024, 07:35 PM IST

हे खरंय! 'या' 12 लोकप्रिय कार्टून्सवर विविध देशांमध्ये बंदी

Famous Cartoons Banned in Countries: टॉम अँड जेरी असो किंवा मग अगदी पोकेमॉन किंवा हल्लीचा पेपा पिग असो. हे कार्टून पाहताना नकळत सारेच लहान होतात. पण, तुम्हाला माहितीये, काही कार्टून्सवर जगभरात बंदी घालण्यात आली आहे. 

 

Apr 25, 2024, 01:12 PM IST

कमीत कमी पैशात अशी प्लॅन करा पॅरिस ट्रिप

How to plan budget paris trip : तुम्हीही पॅरिसला जाण्याच्या विचारात आहात का? तिथे जायला किती खर्च येईल? कमी पैशात पॅरिस ट्रिप कशी प्लॅन करावी? माहिती शोधताय? इथे मिळेल सर्व माहिती. 

Apr 24, 2024, 12:17 PM IST

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार.... 

 

Apr 24, 2024, 11:11 AM IST

Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट

Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे. 

Apr 22, 2024, 03:15 PM IST

भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?

Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे. 

 

Apr 10, 2024, 12:48 PM IST

पृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक

Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही  संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Apr 4, 2024, 11:58 AM IST

पृथ्वीवर कुठून आलं पाणी? भूगर्भात सापडलेल्या महाकाय समुद्रानं शास्त्रज्ञ अचंबित

Interesting Facts : पृथ्वीवर इतकं पाणी आलं कुठून? भूगर्भात सापडलाय विश्वासही बसणार नाही इतका मोठा समुद्र... आकार पाहून थक्क व्हाल 

 

Apr 3, 2024, 03:31 PM IST

'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण

South Korea Artificial sun: सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

Apr 2, 2024, 03:18 PM IST

असा अपघात पाहिला नसेल! 4 वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... थरकाप उडवणारा Video

Shocking Car Accident : गाड्या, ट्रेन किंवा प्लेनचे अनेकवेळा भीषण अपघात होतात. यातल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. 

Apr 1, 2024, 02:28 PM IST

कोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं

Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...? 

 

Mar 25, 2024, 08:34 AM IST

व्यायामाच्या टीप्स, हजारो फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ

Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.

Mar 22, 2024, 09:50 PM IST

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

Indian Student Dead in America : अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

Mar 17, 2024, 04:12 PM IST

बाबो! तब्बल 34 हजार बर्गर खाल्ले; 70 वर्षांच्या आजोबांचा अनोखा विश्वविक्रम

Donald Gorske : विक्रम करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका 70 वर्षांच्या व्यक्तीनं संपूर्ण शहरातील बर्गर खाऊन गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलंय. विशेष म्हणजे इतके बर्गर खाऊनही त्यानं आपला फिटनेस काय ठेवलाय.

Mar 16, 2024, 07:13 PM IST

खूप भूक लागली तर आपल्याच मुलांना, आई, भाऊ-बहीणला खाऊ शकतात 'हे' प्राणी

ची भूक पाहतात. तर असे प्राणी देखील आहेत जे त्यांना भूक लागल्यावर त्यांची आई, पार्टनर, भाऊ-बहीण यांना खाऊ शकतात. 

Mar 11, 2024, 06:16 PM IST