Chile Forest Fire : चिलीच्या जंगलात अग्नीतांडव, 1100 घरं जळून खाक तर 46 जणांचा मृत्यू
Chile Forest Fire : आतापर्यंत या भीषण आगीत 46 जणांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून...
Feb 4, 2024, 08:17 AM ISTविमानात हस्तमैथून केल्याचा भारतीय डॉक्टरवर आरोप; कोर्ट म्हणालं, 'तसा काही...'
USA Dr. Sudipta Mohanty : बोस्टनचे भारतीय वंशाचे डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांच्यावर विमानात असभ्य वर्तन केल्याचा आरोप होता. त्यांना याप्रकरणी 90 दिवसांच्या तुरुंगावासाची शिक्षा देखील झाली होती.
Feb 2, 2024, 04:52 PM IST87 वर्षानंतर सापडलं समुद्रात पडलेलं विमान! 'त्या' महिला वैमानिकाचं काय झालं? गूढ उलगडणार?
World News : असंच एक कमाल स्वप्न एका महिलेनं पाहिलं आणि या स्वप्नाचा पाठलाग करत ती एका अविस्मरणीय प्रवासासाठी निघाली.
Feb 1, 2024, 03:07 PM IST
अरबमधील 'या' देशात आजही दारु बेकायदेशीर; दारु प्यायल्यास होईल 'ही' कारवाई
अरब राष्ट्रातील या देशात आजही दारु पिणं गुन्हा मानला जातो. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 26, 2024, 07:25 PM ISTलोकांना फक्त एक प्रश्न विचारुन या महिलेने वर्षभरात कमावले 8 कोटी
एका महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून 8 कोटींची कमाई केली. फक्त एक प्रश्न विचारुन एका वर्षात तिने हे पैसे कमावले आहेत.
Jan 21, 2024, 11:58 PM ISTमॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; रात्रीपासून रडावरुन झालं होतं गायब
Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Jan 21, 2024, 01:18 PM ISTभारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी
Maldives : मालदीव आणि भारत यांच्यातील वादामुळे मालदीवमधील एका 14 वर्षांच्या गंभीर आजारी मुलाचा मृत्यू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी घातलेल्या एका बंदीमुळे मुलाला उपचार देण्यास वेळ झाली आणि त्याने जीव गमावला.
Jan 21, 2024, 08:52 AM ISTचीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू
China School Fire : खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे.
Jan 21, 2024, 08:12 AM ISTशरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 19, 2024, 01:08 PM IST
पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?
Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते.
Jan 18, 2024, 03:28 PM IST
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा
Iran Attack Pakistan: दहशतवादी कारवायांना आळा न घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी म्हणून आता इराणनं कठोर पावलं उचलत एअर स्ट्राईक केला आहे.
Jan 17, 2024, 06:41 AM IST
पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी
Plane Accident : जपानमधल्या विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jan 15, 2024, 07:43 PM ISTकाय ते नशीब! 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' राजकुमारानं पत्नी म्हणून केली सर्वसामान्य तरुणीची निवड
Brunei Prince Wedding: सध्या जगभरात एका अशा लग्नाची चर्चा सुरु आहे, जिथं वधू कमालीची नशिबवान असल्याचं सांगितलं जात आहे, कारण तिनं चक्क एका राजकुमाराशी लग्न केलं आहे
Jan 15, 2024, 10:51 AM ISTभारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर
Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.
Jan 14, 2024, 09:10 AM IST