wpl

WPL, DC vs MI : मुंबई इंडियन्सच्या विजयाची हॅट्रिक; 8 विकेट्सने उडवला दिल्लीचा धुव्वा

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा विजय झाला.

Mar 9, 2023, 10:11 PM IST

WPL 2023 : भर मैदानात अंपायरसोबत 'ती'ने घातला राडा; चौकार दिला नाही म्हणून भडकली Meg Lanning

दिल्लीची फलंदाजी सुरु असताना अंपायरकडून एक चूक झाली. दरम्यान या चुकीमुळे दिल्लीच्या टीमचं मोठं नुकसान झालं. परिणामी दिल्लीची कर्णधार मेग लैनिंग (Meg Lanning) थेट मैदानावरील अंपायरशी भिडली.

Mar 9, 2023, 09:58 PM IST

Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा

देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे. 

Mar 7, 2023, 09:48 PM IST

WPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?

WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. 

Mar 6, 2023, 12:10 PM IST

WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान

WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे. 

Mar 5, 2023, 02:37 PM IST

WPL 2023 : टेनिसमधून निवृत्ती, क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री... महिला खेळाडूंच्या ताफ्यात दिसणार सानिया मिर्झा

जानेवारीमध्ये सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती स्विकारली होती, पण आता पुन्हा ती मैदानात दिसणार आहे पण क्रिकेटच्या... 

Feb 15, 2023, 06:40 PM IST

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

WPL Players Auction 2023 : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन होणार आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या. 

Feb 13, 2023, 09:56 AM IST

BCCI चा मोठा निर्णय; पहिल्यांदा महिला ऑक्शनर करणार खेळाडूंची निलामी

बोर्डाने 5 फ्रेचायझींना याची माहिती दिली आहे. यापूर्वी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये ऑक्शनर म्हणून चाहत्यांनी ह्यूग एडमीड्स, रिचर्ड मॅडली आणि चारू शर्मा यांना पाहिलं आहे.  

Feb 11, 2023, 09:12 PM IST

Woman Premier League साठी जय्यत तयारी; हरमनप्रीत, मानधना Top यादीत, ४०९ खेळाडूंची अंतिम यादी

Woman Premier League:  महिला प्रीमियर लीगसाठी तयारी सुरु असून मुंबईत 13 फेब्रुवारीला महिला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी भारताच्या हरमनप्रीत (Harmanpreet), स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) एकूण 24 खेळाडूंची सर्वाधिक 50 लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे

 

Feb 8, 2023, 10:31 AM IST

जिथं विषय गंभीर... तिथं 'अंबानी' खंबीर, BCCI चं टेन्शन संपलं, IPL होणारच!

Womens IPL Auction: बीसीसीआयला आयपीएलबाबत (IPL) एक मोठी समस्या जाणवत होती. पण अंबानी यांनी एका क्षणात सोडवली. अंबानींनी मोठं मन दाखवत बीसीसीआयसाठी दरवाजे उघडे केले.

Feb 3, 2023, 10:52 PM IST

भारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे. 

Feb 2, 2023, 08:28 PM IST