wpl

कोण आहे कमलिनी? 16 वर्षांच्या पोरीला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 10 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं

WPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 15, 2024, 06:25 PM IST

WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?

Women's indian premier League:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत. 

Dec 15, 2024, 09:38 AM IST

WPL2024: RCB ने फायनल जिंकल्यानंतर स्मृती मंधनाचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

दिल्लीच्या स्टेडियमवर आरसीबीने (RCB) अंतिम सामन्यात विजय  मिळवत महिला संघाने नवा इतिहास रचला. 

Mar 18, 2024, 02:34 PM IST

WPL मध्ये धक्कादायक प्रकार, स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावण्यापासून रोखलं... Video व्हायरल

Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान सामना रंगला. मुंबई इंडियन्सने रंगतदार लढतीत गुजरात जायंट्सवर मात केली. पण या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Feb 26, 2024, 03:05 PM IST

शेवटच्या बॉलवर मुंबईला हवे होते 5 रन अन्... WPL च्या पहिल्याच सामन्यातील रोमहर्षक Video पाहाच

Women's Premier League MI vs DC: बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांमध्ये झालेल्या महिला प्रिमिअर लीग स्पर्धेचा पहिलाच सामना फारच रोमहर्षक ठरला.

Feb 24, 2024, 08:13 AM IST

WPL 2024:महिला प्रिमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार

WPL 2024 Opening Ceremony: महिला प्रिमियर लीगची  शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. हा उद्घाटन सोहळा एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रिमियर लीगला बॉलिवूडचे कोणते स्टार उपस्थित राहणार आहेत, ते पाहूया.

Feb 22, 2024, 08:19 PM IST

प्रतीक्षा संपली! या तारखेपासून सुरु होणार IPL 2024, बीसीसीआयने सांगितला संपूर्ण प्लान

IPL 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवली जाणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चर्चेदरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धेचा संपूर्ण प्लान सांगितला आहे. 

Jan 10, 2024, 02:14 PM IST

विश्वचषकादरम्यान मोठी बातमी! गुजरातने तब्बल 11 तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

ICC World Cup 2023 : भारतात आयसीसी एकदिवीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेला आता  15 दिवस झालेत, यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमध्ये गुजरात,  दिल्ली, मुंबई संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

Oct 19, 2023, 04:43 PM IST

WPL maiden final today: आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार, कोण मारणार बाजी? MI की DC?

WPL Final 2023 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला जाईल. मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आता दिल्लीचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर असेल. 

 

Mar 26, 2023, 02:58 PM IST

DC vs GG : अटीतटीच्या सामन्यात अखेर गुजरातने मारली बाजी; दिल्लीचा 11 रन्सने पराभव

आज महिला प्रिमीयर लीगच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात जाएंट्स (Gujrat Giants) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात जाएंट्सचा 11 रन्सने विजय झाला आहे.

Mar 16, 2023, 10:49 PM IST

WPL 2023: 15 वर्षांपासून मी देखील नाही जिंकलो...; किंग कोहलीचा RCB Womens ना मोलाचा सल्ला

Virat Kohli: 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला. 

Mar 16, 2023, 05:39 PM IST

WPL 2023 : 20 व्या वर्षी मैदान गाजवणाऱ्या RCB च्या कनिका अहूजाचीच हवा, पाहा तिचे Photos

WPL 2023 Kanika Ahuja: नुकत्याच पार पडलेल्या WPL च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं युपी वॉरियर्स संघाचा पराभव करत पहिला विजय मिळवला. 

 

Mar 16, 2023, 09:55 AM IST

WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video

Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या  (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.

Mar 12, 2023, 11:59 PM IST

WPL MI vs UP: Mumbai Indians च्या विजयाची गाडी सुसाट...! युपीचा 8 विकेट्सने केला पराभव

 खणखणीत सिक्ससह मुंबईच्या महिलांनी विजय खेचून आणला. या विजयासह मुंबईने त्यांचा यंदाच्या लीगमधील चौथा विजय नोंदवला आहे. 

Mar 12, 2023, 11:03 PM IST

WPL GGW vs DCW: क्रिकेटच्या मैदानावर Shafali Verma नावाचं वादळ; दिल्लीचा गुजरातवर दणदणीत विजय

टीम इंडियाची ओपनर आणि दिल्लीची फलंदाज शेफाली वर्माने उत्तम फोर मारत दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. अवघ्या 7.1 ओव्हरमध्ये दिल्लीने हे गुजरातने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं आहे.

Mar 11, 2023, 09:58 PM IST