xii examination

 Delay In SSC And HSC Results Due To Loksabha Election PT2M9S

मुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.

Jan 10, 2019, 08:45 PM IST

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.  

Jan 10, 2019, 08:43 PM IST

१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!

बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.

Apr 10, 2018, 12:36 PM IST

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Feb 21, 2018, 12:27 PM IST