xiomi

iPhone 15 सारखे फिचर असलेला 'हा' फोन भारतात लाँच; दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅम

Xiaomi 14 Civi Launch in India : बहुचर्चिंत Xiaomi 14 Civi स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये iPhone 15 सारखे फिचर आहेत. Xiaomi 14 Civi  फोनमध्ये दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोनसह रेडिमी, रियलमी तसेच इतर आघाडीच्या स्मार्टफोनला हा फोन टक्कर देणार आहे.  जाणून  घेऊया Xiaomi 14 Civi फोनचे फिचर्स आणि किंमत.

Jun 13, 2024, 12:06 AM IST

Poco C40 ची बाजारात एन्ट्री, किंमत आणि फिचर्स आले समोर

जगभरात अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात, आता असाच एक स्मार्टफोन लॉंच झाला आहे.

Jun 6, 2022, 08:34 PM IST

जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीमध्ये मोठी घसरण

सॅमसंग आणि ऍपल कंपनीला मोठे नुकसान

Feb 1, 2019, 01:25 PM IST

शाओमीचा रेडमी गो लवकरच होणार लॉन्च

हा सर्वाधिक चर्चेत असणारा स्मार्टफोन ठरणार आहे.

Jan 25, 2019, 02:03 PM IST

शाओमीचा डबल फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च

 तसेच हा जगातला पहिला डबल फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Jan 24, 2019, 02:43 PM IST

सॅमसंग कंपनीची शाओमीला टक्कर!

सॅमसंगने चीनची कंपनी शाओमीला टक्कर देण्याचा विडा उचलला आहे.

Jan 8, 2019, 02:10 PM IST

लवकरच शाओमी रेडमी ७ हॅण्डसेटचे लॉन्चिंग

 

... हा पहिला स्मार्टफोन ठरणार आहे

 

Jan 7, 2019, 04:22 PM IST

शाओमी कंपनीने आणले प्रदूषणरोधक मास्क

 या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे.

Jan 3, 2019, 04:16 PM IST

फ्लिपकार्टवर रेडमी नोट ६ प्रो स्मार्टफोनवर १३ हजारांची सूट

 इतर वस्तूंवरदेखील ऑफर देण्यात आली आहे

Dec 28, 2018, 02:37 PM IST

या दिवाळीत शाओमी देतंय बंपर डिस्काऊंट

 या सर्व ऑफर केवळ स्मार्टफोन खरेदीवर मिळणार

Nov 2, 2018, 04:11 PM IST

तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?

देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती. 

Dec 1, 2017, 07:37 PM IST

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. 

Nov 30, 2017, 06:25 PM IST

श्योमीच्या Redmi Y1, Redmi Y1 Liteची बंपर विक्री

मोबाईल निर्माता कंपनी श्योमी पुन्हा एकदा बंपर विक्रीसाठी चर्चेत आलीये.

Nov 9, 2017, 04:20 PM IST

स्मार्टफोन मार्केटमध्ये भारत कितवा?

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारताचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Oct 27, 2017, 09:18 PM IST

रजिस्ट्रेशन न करता मिळवा शाओमीचा एमआय ५ स्मार्टफोन

शाओमीचा एमआय ५ हा स्मार्टफोन तुम्हाला आता विदाऊट रजिस्ट्रेशन घेता येणार आहे. येत्या ४ मेला ओपन सेलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 

May 2, 2016, 02:27 PM IST