yash cute son

KGF स्टार यशच्या गोंडस मुलाचा व्हिडिओ व्हायरल, पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री

KGF स्टार यशचे सिनेमा आता बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहेत. त्यांचं एक छान सुंदर कुटुंब देखील आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.

Jul 17, 2022, 06:26 PM IST