yogasan

मासिकपाळीत 'ही' योगासनं ठरतात फायदेशीर

Yoga For PCOD : बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. याचा गंभीर परीणाम  स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मासिकपाळीमध्ये सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.  

Jun 19, 2024, 06:32 PM IST

पहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?

Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.

Jun 21, 2023, 08:49 AM IST

तुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?

Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?

Jun 21, 2023, 08:07 AM IST

Immunity Power वाढवण्यासाठी या 5 गोष्टी मदत करतील!

कोरोनाची लाट पुढच्या काळातही येऊ शकते. अशा कठीण काळाच तुमची रोग प्रतिकारशक्तीच तुम्हाला या महामारीपासून वाचवण्यास मदत करू शकते.

Jan 28, 2022, 02:05 PM IST

Yoga for Fitness: घरी फक्त 10 मिनिटं करा ही 2 योगासनं आणि नेहमी रहा फीट

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती दोन योगासने करावीत ते जाणून घेऊया.

Oct 28, 2021, 06:53 PM IST