'फोन आला योगींना भेटायचे आहे अन् मी...'; दिग्पाल लांजेकरांच्या 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'ची भुरळ योगी आदित्यनाथ यांना म्हणाले...
Digpal Lanjekar and Yogi Adityanath Meet : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेटण्याची इच्छा केली व्यक्त तर त्यांना असलेल्या संतांच्या ज्ञानाविषयी बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजरेकर म्हणाले...
Apr 1, 2025, 06:39 PM IST‘मुस्लिम शेजाऱ्यांसोबत राहणारे हिंदू कुटुंब असुरक्षित असतात!’ यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
Mar 26, 2025, 01:18 PM ISTCM फडणवीसांच्या बुलडोझर पॅटर्नची चर्चा, नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर हातोडा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर फडणवीसांच्या बुलडोझर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे.
Mar 24, 2025, 10:12 PM IST
महाकुंभवेळी 30 कोटी कमावल्याचे जगाला सांगितलं, आता पिंटू भाईंना द्यावा लागणार 'इतका' टॅक्स!
Mahakumbh Pintu Bhai Tax: महाकुंभच्या 45 दिवसांत बोट चालवून 30 कोटी रुपये कमावलेले पिंटू महारा सध्या चर्चेत आहेत.
Mar 8, 2025, 04:53 PM IST'ब्रिटीशांमुळे गंगा प्रदूषित, पाश्चिमात्यांनी भारतीयांना...'; योगी विधानसभेत कडाडले
Yogi Adityanath Blames Britishers for Ganga Pollution: गंगा नदी प्रदूषित असल्याच्या मुद्द्यावरुन योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या विधानसभेत बोलत होते.
Mar 7, 2025, 07:38 AM ISTPM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान
Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.
Feb 5, 2025, 12:22 PM ISTKumbh: चेंगराचेंगरीत मेलेल्यांचे मृतदेह...महाकुंभच्या पाणी प्रश्नावर बोलताना खासदार जया बच्चन यांचे धक्कादायक विधान
Jaya Bachchan On Kumbh Water: महाकुंभबद्दल काय म्हणाल्या जया बच्चन? जाणून घेऊया.
Feb 3, 2025, 05:36 PM ISTदेवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'
Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले आहेत. तर याचा अर्थ एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवारांना (Ajit Pawar) यापुढे संधी मिळणार नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Nov 8, 2024, 10:10 PM IST
Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?
Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे.
Nov 8, 2024, 08:40 PM IST
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'
Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.
Nov 8, 2024, 05:46 PM IST
Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना (Ajit Pawar) आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपायची आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाची 10 टक्के तिकिटं अल्पसंख्याकांना देणार असल्याचंही सांगितलं होतं. आपला मतदार लक्षात घेता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याचं समजत आहे.
Nov 8, 2024, 05:06 PM IST
Assembly Election| श्याम खोडेंच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ मैदानात, वाशिममध्ये प्रचारसभा
Yogi Adityanath will hold a election campaign rally in Washim for Shyam Khode
Nov 6, 2024, 12:25 PM ISTAssembly Election| राज्यात आज प्रचाराची रणधुमाळी, योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी घेणार सभा
Yogi Adityanath and Rahul Gandhi rally for assembly election in Maharashtra today
Nov 6, 2024, 09:55 AM ISTयोगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'
Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
Nov 6, 2024, 06:46 AM ISTYogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, 10 दिवसांमध्ये राजीनामा देण्याची मागणी
Death threat to Yogi Adityanath demand to resign within 10 days
Nov 3, 2024, 12:50 PM IST