तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा
Tirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.
Sep 19, 2024, 08:37 PM ISTधोनीला आयपीएल जिंकवून देणाऱ्या खेळाडूची राजकारणात एन्ट्री, 'या' पक्षासोबत नवी इनिंग
CSK Cricketer in Politics : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या उपस्थितीत अंबाती रायडू याने वायएसआर काँग्रेसमध्ये (YSR Congress) प्रवेश केला आहे.
Dec 28, 2023, 08:33 PM ISTधक्कादायक! खासदाराच्या घरातूनच पत्नी आणि मुलाचे अपहरण; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Andhra Pradesh Kidnapping Case: विशाखापट्टणममधील वायएसआरसीपीचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांचा मुलगा आणि पत्नीसह जवळच्या मित्राचे आरोपींनी अपहरण केले होते. पोलिसांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींना अटक करत तिघांचीही सुटका केली आहे.
Jun 16, 2023, 11:50 AM ISTPresident Election: भाजपच्या उमेदवाराला या 4 पक्षांकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत
एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Jun 22, 2022, 06:26 PM ISTPresident Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे 2 पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार
भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे ही लक्ष...
May 8, 2022, 11:01 PM ISTVideo : आता मला सहन होत नाही, आंध्रचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले
सत्तेत येणार नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही! चंद्रबाबूंनी घेतली प्रतिज्ञा
Nov 19, 2021, 04:53 PM ISTवायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन रेड्डींवर चाकू हल्ला
विमानतळावर चाकू हल्ला
Oct 25, 2018, 02:18 PM ISTमोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव
नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.
Mar 15, 2018, 07:52 PM ISTऐतिहासिक... मृत्यूनंतरही या उमेदवारानं मिळवला विजय!
देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले.
May 17, 2014, 10:43 PM ISTऐतिहासिक... मृत्यूनंतरही उमेदवार होणार विजयी?
लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे...
May 5, 2014, 10:45 AM ISTजगनमोहन रेड्डीः सीम्रांध्राचा डिसायडिंग फॅक्टर
जगन मोहन रेड्डी यांना सीमांध्रमधून जोरदार पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. सीम्रांध्र मधील ख्रिश्चन, अल्पसंख्याक जगन मोहन रेड्डीच्या पारड्यात मतं टाकतील असं म्हटलं जातं.
Apr 4, 2014, 05:39 PM IST`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.
Feb 18, 2014, 08:50 PM ISTआंध्रच्या विभाजन मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.
Oct 5, 2013, 02:39 PM IST