yuzvendra chahal

IND vs ENG: लॉर्ड्सवर युझवेंद्र चहलने रचला इतिहास,असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय गोलंदाज

आतापर्यंत कुठल्याही भारतीय बॉलरला जमलं नाही ते युझवेंद्र चहलने करून दाखवंल, वाचा हा खास रेकॉर्ड 

Jul 14, 2022, 10:08 PM IST

David Willey चा कॅच सोडणं टीम इंडियाला महागात, विजयासाठी 247 धावांचं आव्हान

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची शरणागती

Jul 14, 2022, 09:34 PM IST

Dhanshree Verma Dance: युजवेंद्र चहलच्या पत्नीचा आयर्लंडच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

टीम इंडियाने (Team india) आयर्लंड विरूद्ध टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

Jun 29, 2022, 01:25 PM IST

Ind Vs Ire | या खेळाडूंना हार्दिक पांड्याने दिलं विजयाचं श्रेय

आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात हे खेळाडू ठरले रिअल हिरो! हार्दिक पांड्या म्हणाला...

Jun 27, 2022, 10:15 AM IST

IND vs SA, 3rd T20I : टीम इंडियाचा आफ्रिकेवर 48 रन्सने विजय, मालिकेतील आव्हान कायम

रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) अखेर पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Jun 14, 2022, 11:05 PM IST

'तुला हव ते बोल, पण सर नको', महेंद्र सिंह धोनी 'या' खेळाडूला असं का म्हणाला?

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल माही महेंद्र सिंह धोनी हा मैदानावरही आणि मैदानाबाहेरही कुलचं दिसला आहे.

Jun 13, 2022, 06:34 PM IST

IND vs SA: 'या' 3 खेळाडूंना बेंचवर बसवण्याशिवाय पंतला दुसरा पर्याय नाही कारण....

तिसऱ्या टी 20 सामन्याआधी मोठी बातमी| 3 खेळाडूंचा पत्ता कट? पाहा कोणाला मिळणार संधी

 

Jun 13, 2022, 09:15 AM IST

धनश्री वर्माचा खुलासा, म्हणाली हे आहे युझवेंद्र चहलचं पहिलं प्रेम

युझवेंद्र चहलच्या हास्यामागचं कारण काय. धनश्री वर्माने केला खुलासा.

Jun 6, 2022, 05:55 PM IST

मुलीला 'तसा' मेसेज करणं Yuzvendra Chahal ला पडणार महागात? मुलीकडून चॅटचा स्क्रिनशॉट व्हायरल

या मुलीच्या फोटोवर युझवेंद्र चहलच्या इन्स्टाग्राम आयडीवरून एक मेसेज करण्यात आला होता.

Jun 1, 2022, 12:46 PM IST

IPLची ट्रॉफी गेली पण सेलिब्रेशन थांबलं नाही, राजस्थान टीमचा व्हिडिओ आला समोर

IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. 

May 30, 2022, 06:38 PM IST

विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सवर पैशांचा पाऊस; पुरस्कार विजेते खेळाडूही मालामाल

गुजरात टायटन्सचे खेळाडू विजयाच्या आनंदात असताना त्यांच्या आनंदात पुन्हा एकदा भर पडली आहे. 

May 30, 2022, 12:40 PM IST

IPL 2022, RR vs GT: मोस्ट विकेटटेकर,हॅट्ट्रिकही घेतली, मात्र तरीही हा स्पिनर फायनलमध्ये कुचकामी ठरणार?

IPL 2022 चा अंतिम सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे.

May 29, 2022, 04:55 PM IST

RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

 

May 20, 2022, 11:24 PM IST

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 

May 20, 2022, 11:03 PM IST