yuzvendra chahal

Dhanshree Verma : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल होत असल्याने चर्चा होत आहे. धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हीने आपली सुट्टी मालदीवमध्ये घालवली आहे. तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स होत आहेत.

Mar 7, 2023, 10:28 AM IST

Dhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!

Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.

Feb 28, 2023, 11:54 AM IST

चहल नाही तर 'या' व्यक्तीसोबत Dhanashree Verma ने केला बिकनी घालून रोमँटिक डान्स; व्हिडीओ व्हायरल

धनश्रीने बिकीनीमध्ये डान्स केला आहे. मात्र यावेळी चाहत्यांना एक प्रश्न आहे, तो म्हणजे धनश्रीसोबत असलेला हा व्यक्ती कोण? 

Feb 26, 2023, 05:55 PM IST

IND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद झाला. अखेर यामध्ये सूर्यकुमार यादवने या मध्यस्ती करून त्यांचं भांडण मिटवलं.

Jan 30, 2023, 04:14 PM IST

IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!

IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 29, 2023, 06:56 PM IST

IND vs NZ : भारत प्रथम करणार फलंदाजी; Rohit Sharma ने 'या' खेळाडूंना केलं टीम बाहेर

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांच्या सीरिजचा आज शेवटचा सामना रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला. मात्र आजच्या सामन्यातंही रोहित शर्माने मॅचविनर खेळाडूंना संधी दिलेली नाही.

Jan 24, 2023, 01:33 PM IST

IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर

IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले. 

Jan 21, 2023, 09:26 AM IST

Gautam Gambhir: "वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...", World Cup 2023 साठी गंभीरने निवडले 4 खेळाडू!

2023 ODI World Cup: गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

Jan 15, 2023, 09:35 PM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

भारताच्या जर्सीवर लिहिण्यात आलं 'Killer', नेमकं काय आहे प्रकरण?

नवीन वर्षी Team India ची जर्सी झाली 'Killer', फोटो झालेत Viral

 

Jan 2, 2023, 07:53 PM IST

माझ्या हातात काहीच नव्हतं...; टी-20 वर्ल्डकपबाबत Yuzvendra Chahal ने व्यक्त केली मनातील खदखद

2022 मध्ये युझवेंद्र चहलंच सिलेक्शन होऊन प्लेईंग 11 (Playing 11) मध्ये त्याचा खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान याच गोष्टीवरून युझवेंद्रने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत.

Dec 9, 2022, 07:46 PM IST

Viral Video: शिखर धवनने चहलचा पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ केला Public ...म्हणाला, तिच्या सुखासाठी...

 हा व्हिडीओवर (video) धनश्रीने (dhanshree verma) असा काही रिप्लाय दिलाय कि, सर्वांच्याच भुवया उंचावला आहे...

Nov 29, 2022, 11:30 AM IST

IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Nov 26, 2022, 11:18 PM IST

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री

 

Nov 21, 2022, 05:43 PM IST

IND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO

पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात. 

Nov 20, 2022, 04:49 PM IST