'माझी एकुलती एक मुलगी...', सोनाक्षीने लग्नाचं कळवलं नाही म्हणणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केल्या भावना, 'आजकाल आई-बापाला...'
Sonakshi Sinha Wedding Day: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आपला प्रियकर झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान यावर सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 13, 2024, 08:43 PM IST
सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय
सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.
Jun 12, 2024, 12:28 PM ISTसोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बालची संपत्ती किती?
Sonakshi Sinha Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड झहीर इक्बाल 23 जूनला मुंबईत लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. अशामध्ये या दोघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण, त्यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीय का?
Jun 11, 2024, 03:36 PM IST'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन
Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे.
Jun 11, 2024, 03:13 PM IST'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?
Shatrughan Sinha Reacts On Sonakshi Sinha Wedding : 23 जूनला सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
Jun 11, 2024, 02:35 PM ISTघराचं नाव 'रामायण', भावांची नावं 'लव-कुश'... सोनाक्षी सिन्हा दुसऱ्या धर्मात लग्न करणार?
Sonakshi Sinha Getting Married with Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता असलेल्या जहीर इक्बालबरोबर या महिन्यातच तिचा विवाह पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
Jun 10, 2024, 09:33 PM ISTसोनाक्षी सिन्हा अन् बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांच्यातील वयाचं अंतर किती?
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Age Gap : दोन वर्षांपासून डेट करत असलेले सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून 2024 रोजी मुंबईतील बास्टियन येथे लग्न करणार असल्याची माहिती मिळालीये.
Jun 10, 2024, 07:14 PM ISTसोनाक्षी सिन्हा 'या' दिवशी करणार बॉयफ्रेंडशी लग्न! लग्नाच्या ठिकाणापासून ड्रेस कोडची चर्चा
Sonakshi Sinha Gettiong Married : सोनाक्षी सिन्हा लवकर अडकणार लग्न बंधनात? लग्नात्या तारखेपासून सगळ्याच गोष्टीची चर्चा
Jun 10, 2024, 01:29 PM ISTSonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral
दोघांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Oct 12, 2022, 03:59 PM IST
अखेर सोनाक्षी सिन्हाचं ठरलं...एगेंजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर...कोण आहे सोनाक्षीचा जोडीदार? पाहा
मुंबईः बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
May 9, 2022, 12:42 PM ISTSSR Suicide :'या' कलाकारांनी ट्विटर अकाऊंट केलं डिलिट
सलमान खानने पहिल्यांदाच या प्रकरणावर केलं ट्विट
Jun 21, 2020, 10:31 AM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याच्या मुलीला सलमान खान करणार लाँच
कोण आहे ही मुलगी
Jul 27, 2018, 09:16 PM ISTसलमान खानने 2011 रुपयाची परतफेड करण्यासाठी मुलाला केलं लाँच
सलमान खान नवीन कलाकारांना लाँच करण्यात अग्रेसर असतो हे आपल्याला माहितच आहे. सलमान खानने 30 मे रोजी एक फोटो पोस्ट केला होती आणि उद्या मी एका कलाकाराला लाँच करत असल्याचं सांगितलं. आज सलमान खानने जहीर इकबालला लाँच केले आहे. सलमान खानने जहीरला लाँच तर केलंच पण त्याबरोबर एक सल्ला देखील दिला.
May 31, 2018, 08:27 PM IST