संजीव गोएंकांकडून जहीर खानची हकालपट्टी? IPL मधील पंतच्या अपयशाचं खापर जहीरवर फोडलं?
Sanjiv Goenka LSG Sacking Zaheer Khan: यंदाचं पर्व हे लखनऊच्या संघाला मागील पर्वापेक्षाही सुमार कामगिरीचं ठरलं असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Jun 6, 2025, 04:33 PM ISTलग्नाच्या 7 वर्षांनंतर अनुभवलं मातृत्व, सागरिका घाटगेने शेअर केले फोटो, काय ठेवलं नाव?
Zaheer Khan new born baby : आयपीएल २०२५ च्या मध्यावर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. झहीरची पत्नी आणि अभिनेत्री सागरिका घाटगे खान हिने एका मुलाला जन्म दिला आहे. पहिल्यांदाचा लेकाचा चेहरा जगासमोर आणला आहे.
May 7, 2025, 10:14 AM ISTझहीर खान-सागरिका घाटगेच्या बाळाच्या नावाचा अर्थ काय?
Zaheer Khan, Sagarika Ghatge Baby Boy Name: झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले असून मुलाचे नाव एकदम युनिक ठेवण्यात आले आहे.
Apr 16, 2025, 12:42 PM IST
झहीर खान आणि सागरिकाच्या घरी झाले छोट्या पाहुण्याचे आगमन, नाव आहे एकदम युनिक
Zaheer Khan Sagarika Ghatge Welcome Baby boy: सागरिका घाटगे आणि झहीर खान यांचे 2017 मध्ये लग्न झाले. आता 2025 मध्ये त्याच्या घरी मुलाचे आगमन झाले आहे. ज्याचे नावही त्यांनी सोशल मीडियावर फोटोसोबत पोस्ट केले आहेत.
Apr 16, 2025, 11:16 AM IST'जे मला करायचं होते ते मी केलंय, आता मला...,' रोहित शर्मा आणि झहीर खानमधील खासगी चॅट व्हायरल
IPL 2025: आयपीएल 2025 मधील तीन सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत 0, 8 आणि 13 धावा केल्या आहेत.
Apr 4, 2025, 04:10 PM IST
Zaheer Khan Home : माजी क्रिकेटर जहीर खानने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल
Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.
Feb 17, 2025, 04:25 PM ISTराजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?
नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Jan 21, 2025, 12:15 PM ISTराजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी
राजघराण्याशी संबंध असलेली अभिनेत्री सागरिका घाटगे आपला 38 वा वाढदिवस 8 जानेवारी रोजी साजरा करत आहे. आपल्या विवाहामुळे जास्त चर्चेत असलेली सागरिकाची लव्हस्टोरी माहित आहे का?
Jan 7, 2025, 07:06 PM ISTकोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Dec 21, 2024, 10:13 AM ISTसमरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात काय नातं?
समरजीत घाटगे आणि झहीर खान यांच्यात काय नातं?
Sep 30, 2024, 02:24 PM ISTधर्माच्या भिंती तोडून टीम इंडियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटर्सनी केलं हिंदू मुलींशी लग्न
भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांना जाणून घ्यायला आवडतं.
Sep 1, 2024, 04:52 PM ISTIPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!
Zaheer Khan joins lucknow super giants : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खान याची संघाच्या मेंटॉरपदी नियक्ती केली आहे.
Aug 28, 2024, 03:43 PM ISTIPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
Aug 22, 2024, 04:09 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा बॉलिंग कोच? वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या 'या' तीन दिग्गजांची नावं चर्चेत!
Team India Bowling Coach : माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी देखील टीम इंडियासोबतचा प्रवास थांबवला आहे.
Jul 10, 2024, 08:55 PM ISTटीम इंडियाकडून डेब्यू करण्याआधी झहीर खान 'या' देशाकडून खेळलाय, मित्रानेच केला खळबळजनक खुलासा
Scott styris On Zaheer khan : आयपीएलमध्ये समालोचन करताना टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू जहीर खान याच्या सहकाऱ्याने खळबळजनक खुलासा केला आहे.
May 13, 2024, 03:36 PM IST