पहिल्या शोसाठी अवघे 5 रुपये मानधन घेणारे झाकीर हुसैन किती संपत्ती मागे सोडून गेले?
Zakir Hussain Net Worth: झाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 वर्षी निधन झालं.
Dec 17, 2024, 03:17 PM ISTझाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे
Zakir Hussain Death Reason : रविवारी लोकप्रिय तबला वादत झाकीर हुसैन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसैन यांच्या निधनाचे कारण ठरले इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार. या आजाराचे सुरुवातीचे लक्षण काय?
Dec 16, 2024, 08:16 PM ISTझाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.
Dec 16, 2024, 03:37 PM ISTनावामुळे झाकीर हुसैन यांना अमेरिकेत रोखून विचारला 'हा' प्रश्न; पत्नीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं....
Zakir Hussain : झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. झाकीर हुसैन यांचे चाहते त्यांचे वेगवेगळे किस्से आणि आठवणी जाग्या करत आहेत. अशातच झाकीर हुसेन यांचा एक अतिशय रोमांचक किस्सा चर्चेत आला आहे.
Dec 16, 2024, 02:38 PM ISTZakir Hussain: तबलावादक न्हवे तर उस्ताद झाकीर हुसेन यांना 'या' क्षेत्रात करायचे होते करियर
झाकीर हुसेन तबल्याला जागतिक स्तरावर नेलेच, शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला. पण तुम्हाला हे माहित आहे का की, झाकीर हुसेन यांनी दुसऱ्याच क्षेत्रात करियर करायचं ठरवलं होतं.
Dec 16, 2024, 01:15 PM ISTZakir Hussain: हृदयात लावले होते 'स्टेंट', 'या' जीवघेण्या आजाराशी झुंज देत होते झाकिर हुसेन
Zakir Hussain Pass Away: भारताचे प्रसिद्ध तबला वादक झाकिर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मिडिया रिपोर्टनुसार, 'हार्ट ब्लॉकेज' मुळे काही काळापुर्वी त्यांना 'स्टेंट' सुद्धा लावण्यात आले होते.
Dec 16, 2024, 12:06 PM IST
झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM ISTZakir Hussain Death : झाकीर हुसैन यांची संपत्ती किती? तबलावादकासाठी ते '5 रुपये' होते मौल्यवान, काय आहे त्यामागचे रहस्य?
Zakir Hussain Net Worth : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वास एकच हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे. ते एका कॉन्सर्टसाठी 5 ते 10 लाख रुपये घ्यायचे. पण त्यांना ते '5 रुपये' होते खूप अनमोल होते. काय आहे यामागील कहाणी जाणून घेऊयात.
Dec 15, 2024, 11:27 PM ISTGrammy Awards 2024 वर भारतीयांचा डंका; शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार
Grammy Awards 2024 : 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचे वर्चस्व पाहायला मिळालं आहे. भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह चार संगीतकारांनी हा पुरस्कार जिंकला आहे.
Feb 5, 2024, 08:47 AM IST'सैफ अली खानने माझी अंडरवेअर...', अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा; मला म्हणाला 'तू नग्न...'
अभिनेते झाकीर हुसेन यांनी सैफ अली खानसह 'एक हसीना थी' चित्रपटात काम केलं आहे. यादरम्यानचा एक किस्सा त्यांनी पहिल्यांदाच शेअर केला आहे.
Sep 28, 2023, 05:27 PM IST
नाशिकच्या झाकीर हुसैन हॉस्पिटलचा रियालिटी चेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 05:05 PM ISTझाकीर हुसैन यांना पं. राम मराठे पुरस्कार प्रदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:39 AM ISTदेशात सहिष्णु वातावरण- झाकिर हुसेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:05 PM ISTझाकीर हुसेन, शंकर महादेवन जुगलबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:34 AM IST