zarine khan

VIDEO : ...म्हणून झरीननं चाहत्याच्या कानशिलात लगावली

एका शोरुमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री झरीन खान औरंगाबादमध्ये दाखल झाली होती

Dec 15, 2018, 10:37 AM IST

VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Nov 16, 2015, 10:20 PM IST

आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया

झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 16, 2015, 04:22 PM IST

झरीनवर दौलतजादा, तोडला कराराचा वायदा

दिल्लीतील अशाच एका समारंभात परफॉर्मन्ससाठी गेलेल्या झरीन खानने मात्र तो अर्धवट सोडत काढता पाय घेतला. झरीन खानचं परफॉर्मन्स ऐन रंगात आला असताना एकाने तिच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यामुळेच ती संतापाने निघून गेली.

Feb 24, 2012, 11:09 AM IST