VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री

शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Updated: Nov 16, 2015, 10:25 PM IST
VIDEO : करण - झरीनची बोल्ड आणि हॉट केमिस्ट्री title=

नवी दिल्ली : शरमन जोशी, करण सिंग ग्रोवर, झरीन खान आणि डेझी शाह यांचा 'हेट स्टोरी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. पण, यातील रोमान्टिक गाण्यांनी मात्र प्रेक्षकांमध्ये अगोदरच खळबळ उडवून दिलीय. याच सिनेमातलं आणखी एक हॉट आणि रोमान्टिक गाणं प्रेक्षकांसमोर हजर झालंय. 

Video - 'हेट स्टोरी ३' चे बोल्ड आणि बिनधास्त हे गाणे

'वजह तुम ही हो' या गाण्यात करण सिंग ग्रोवर आणि झरीन खान यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळतेय. या गाण्यात त्यांनी बोल्ड आणि लिपलॉक सीन दिलेत. 

हा सिनेमा येत्या ११ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.