IPL 2023 Auction : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR..., जाणून घ्या यामागचे कारण
IPL 2023 Auction : उद्या, 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dec 22, 2022, 12:59 PM ISTGold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर
Dec 22, 2022, 11:56 AM IST'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण
Raveena Tandon नं सातपुडा टायगर रिजर्व वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या आधी तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
Dec 22, 2022, 11:37 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTSanjay Raut : 'हा हलकटपणा आणि नीचपणा', जे शिवसेनेचे झाले नाहीत ते इतरांचे काय होणार?- संजय राऊत
Sanjay Raut Slams Rahul Shevale: शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्यावर जे आरोप शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी केल्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Dec 22, 2022, 10:36 AM ISTCorona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 22, 2022, 08:41 AM ISTBCCI Central Contracts 2022-23 : हार्दिक पंड्याला लागली लॉटरी, बीसीसीआयने दिली बढती
BCCI Central Contracts 2022-23 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेट्रेल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक खेळाडूंना बढती मिळाली आहे.
Dec 21, 2022, 10:20 PM ISTGram Panchayat Election Result : नोटाला सर्वाधिक मते, तरीही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी, मग नोटाचा उपयोग काय ?
Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी नोटाला जास्त मतं मिळाली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी
Dec 21, 2022, 09:18 PM ISTमिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO
Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.
Dec 21, 2022, 09:15 PM ISTCovid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले
Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
Dec 21, 2022, 08:48 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTरिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा
Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Dec 21, 2022, 06:17 PM ISTThe Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....
Dec 21, 2022, 06:04 PM ISTEngineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम
Yavatmal News: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 21, 2022, 04:28 PM ISTPCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय, Ramiz Raja यांना 'नारळ'
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ रजा यांना हटवण्यात आलं आहे. (Najam Sethi elected as President of Pakistan Cricket Board latets marathi sport news)
Dec 21, 2022, 04:11 PM IST