zee 24 taas news

जादूकी नव्हे, 'हड्डी तोड झप्पी'; सहकाऱ्याच्या मिठीमुळे महिला रुग्णालयात दाखल

आई आणि मुलं, नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी आणि भावंडाना कडकडून मिठी मारून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. पण चीनमध्ये महिलेला तिच्या सहकार्‍याने घट्ट मिठी मारल्यामुळे बरगड्यांची 3 हाडं मोडली...

Aug 18, 2022, 12:21 PM IST

Petrol-Diesel च्या नव्या किमती जाहीर, पाहा आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel)...

Aug 18, 2022, 10:58 AM IST

Share Market Opening : शेअर बाजाराची घसरगुंडी; सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला तर निफ्टी...

शेअर बाजाराची सुरू होताच सेन्सेक्स 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह...

Aug 18, 2022, 10:24 AM IST

Gold-Silver च्या दरातील घसरण कायम; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

सणउत्सव म्हटलं की सोने खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. अशातच आज (18 ऑगस्ट) सोनेच्या दरामध्ये...

Aug 18, 2022, 09:15 AM IST

Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कार, किंमतही कमी, जाणून घ्या...

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल शंभर तर डिझेल नव्वदीच्या घरात गेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. दरम्यान ऑटोमॅटिक कारमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला क्लच पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खास माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

Aug 17, 2022, 03:29 PM IST

Car Driving Tips : वर्षानुवर्षे कार सुस्थितीत ठेवायची असल्यास या Tips वाचाच

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage)  कमी होते. अशा परिस्थितीत...

Aug 17, 2022, 01:21 PM IST

सोनं-चांदी, रोकड बाजूला ठेवत चोरट्यांचा चॉकलेटवर डल्ला; खास कारणासाठी केली 'ही' विचित्र चोरी

आजपर्यंत आपण सोने, चांद, पैसे किंवा मौल्यवान हिरे चोरीला गेल्याच्या घटना पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. पण  लखनऊ येथील चिन्हाटमध्ये देवराजी बिहार परिसरातून एक अनोखी चोरीची घटना घडली आहे. 

Aug 17, 2022, 12:21 PM IST

Share Market: शेअर बाजारात तेजी, हे शेअर करतील तुमची भरभराट

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजही (17 ऑगस्ट ) शेअर बाजारात (Share Market Opening Session) तेजी आहे.  बाजारातील व्यवहार सुरू होताच...

Aug 17, 2022, 11:17 AM IST

Petrol-Diesel च्या किमती जाहीर, तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

मागील काही दिवसापासून देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Aug 17, 2022, 10:33 AM IST

Bank Holiday 2022 : बॅकेत जाण्यापुर्वी 'ही' बातमी वाचा..

तुमची बँकेशी संबंधित काही कामं असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यात...

Aug 14, 2022, 05:28 PM IST

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, जाणून घ्या फक्त एका मिनिटात

अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते. 

Aug 14, 2022, 05:15 PM IST

Driving Licence नसलं तरीही वाहतूक पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकतं नाही, कारण...

घरातून निघताना जर तुमच्या वाहनाची कागदपत्रे घरीच विसरलात. आणि नेमंकच तेव्हा तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले आणि तुम्हाला चलन भरायला सांगितले. तर तेव्हा घाबरून जाऊ नका, कारण

Aug 14, 2022, 03:09 PM IST

Maharashtra Rain : 'या' जिल्ह्यात झेंडावंदन पावसात करावं लागणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारत देश 75वा स्वातंत्र्य....

Aug 14, 2022, 02:23 PM IST

Flipkart सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरसह जाणून घ्या तपशील…

तुम्ही जर एखादा स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. सध्या फ्लिपकार्टवर...

Aug 14, 2022, 01:40 PM IST

Gold- Sliver चे नवीन दर जाहीर, जाणून घ्या स्वस्त की महाग?

तुम्ही जर सोने किंवा सोन्याचे दागिने (Gold ornaments) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.  

Aug 14, 2022, 12:54 PM IST