'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTरोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!
पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.
May 3, 2024, 06:14 PM ISTPHOTO: 'एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर' देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक गौप्यस्फोट
May 2, 2024, 11:23 AM ISTभांडूपमध्ये टॉर्च लावून महिलांती प्रसुती, झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, नेत्यांनो लक्ष द्या
Women give birth on lighting torch in Bhandup Hospital Impact Story of zee 24 taas
May 1, 2024, 02:00 PM ISTअमरावतीची निवडणूक यात्रा, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? पाहा कोण काय म्हणतंय
Amravati Nivadnuk Yatra on zee 24 taas with kamlesh sutar
Apr 24, 2024, 09:45 PM ISTभाजप उमेदवाराच्या प्रचारात 'राम', 'सिते'ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास
Robbed during the road show: मेरठमध्ये भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये खिसेकापूंनी मोठी कमाई केलीय.
Apr 23, 2024, 03:13 PM ISTशरद पवार यांची 'झी 24 तास'वर विशेष मुलाखत
Sharad Pawar Zee 24 Taas Exclusive Interview
Apr 22, 2024, 04:25 PM ISTVIDEO | डॉन छोटा राजनचा नवा फोटो झी 24 तासवर
Chota Rajan New Photo On Zee 24 Taas
Apr 21, 2024, 05:15 PM ISTनैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Apr 21, 2024, 03:02 PM ISTडॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर
Loksabha Election 2024: 2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
Apr 19, 2024, 03:59 PM ISTMI vs DC, IPL 2024 : 'प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण...', पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या नेमकं म्हणाला तरी काय?
IPL 2024 MI vs DC : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केलाच. आयपीएलच्या 2024 च्या सामन्यात पहिला विजय मिळाल्यानंतर विजयाचे श्रेय नेमकं हार्दिक पांड्याने कोणाला दिलं आहे.
Apr 8, 2024, 09:18 AM ISTSuperFast News | राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्स
Zee 24 Taas SuperFast News Important News Of Maharashtra
Apr 7, 2024, 09:15 AM ISTSuperfast News | राज्यभरातील महत्वाच्या अपडेट्स
Zee 24 Taas Superfast News Maharashtra Important Updates
Mar 31, 2024, 08:25 AM ISTदोनदा खासदार असूनही भाजपने तिकीट कापलं! नाराज वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?
Loksabha Election: पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? याची सर्वजण वाट पाहत आहेत.
Mar 26, 2024, 06:22 PM IST