Exclusive : 'आज वडील समोर उभे राहिले तर...'; आर. आर. पाटलांच्या लेकाचं भावनिक विधान
Exclusive Interview With Rohit Patil: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही चर्चेत असलेलं नाव म्हणजे आर. आर. पाटील... आबा नावाने कार्यकर्त्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या या नेत्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या रोहित पाटील यांची खास मुलाखत
Jul 20, 2024, 10:32 AM ISTआजच्या 1,00,00,000 ची किंमत 20 वर्षानंतर किती? ऐकून बसेल धक्का!
पैशांमुळे माणसाला अनेक सुखसोयी विकत घेता येतात. चांगले पैसे मिळावेत म्हणून सर्वजण नोकरी, व्यवसाय करतात.महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत चाललीय. 20 वर्षांपुर्वी जे 1 हजारात मिळायचं ते आता नाही मिळणार.6 टक्के महागाई दर पकडला तरी 1 लाख रुपये 24 वर्षांनी केवळ 21 हजार 291 च्या बरोबर असतील. आता तुम्हाला 1 लाख पगार असेल तर ही लाइफस्टाइल ठेवायला तुम्हाला 12 वर्षांनंतर 2 लाख कमवावे लागतील.
Jun 30, 2024, 09:27 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTस्टाफ सिलेक्शनमध्ये 17 हजारहून अधिक पदांची भरती, पदवीधरांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी
Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शन भरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 25, 2024, 03:43 PM ISTराज्यात पेरण्या केवळ 12 टक्केच; पूर्व विदर्भ पाण्याविना आसुसलेलाच
Maharashtra State 12 percent Sowing Harvesting Process
Jun 20, 2024, 11:15 AM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTविधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
Jun 9, 2024, 11:51 AM ISTकोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी तरी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
NCP Jitendra Avhad: कोश्यारींनी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
May 30, 2024, 01:40 PM ISTEXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'
Bacchu Kadu To The Point : "भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का?" असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
May 25, 2024, 11:23 AM IST'सांस्कृतिक कालादर्पण'मध्ये 'झी २४ तास'चा डंका; ठरली सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदाचा पुरस्कार नुकताच पार पडला असून ''सर्वात्कृष्ट न्यूज चॅनल'' या नामांकनात झी २४ तासला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. '
May 24, 2024, 04:40 PM ISTSanskrutik KalaDarpan Award | 'सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल' म्हणून 'Zee 24 Taas' वृत्तवाहिनीचा गौरव
Sanskrutik KalaDarpan Best News Channel Award To Zee 24 Taas
May 24, 2024, 04:15 PM IST100 टक्के मिळण्यासाठी किती तास अभ्यास करावा लागतो? बारावी टॉपर तनिशाने सांगितलं गुपित
12th Topper Tanisha Bormanikar: तनिशाने कसा अभ्यास केला? अभ्यासाला किती तास दिले? याची माहिती झी 24 तास ला तिने दिली आहे.
May 21, 2024, 03:13 PM ISTदररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTभले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच
क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.
May 10, 2024, 05:08 PM IST