zee 24 taas

छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...

Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक

Aug 28, 2024, 01:31 PM IST

छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी  कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.

Aug 27, 2024, 01:34 PM IST

पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी

Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Aug 16, 2024, 09:35 PM IST

कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांचे टेन्शन दूर

BJPs Maha Mega Plan: भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखलाय. 

Aug 16, 2024, 01:20 PM IST

MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!

BCCI Ethics Committee Inquiry:  महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.

Aug 11, 2024, 10:56 AM IST

आता मिळणार हार्ट अ‍टॅकचा अलर्ट, महाराष्ट्राच्या संशोधकाला राष्ट्रीय स्तरावर पेटंट

Heart Attack : धावपळीच्या जीवनात ह्रदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतंय.. मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून ह्रदय विकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Aug 10, 2024, 09:49 PM IST

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार

Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात  येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Aug 9, 2024, 08:56 PM IST

रोहित पाटलांना अजित पवारांकडून होती ऑफर? 'या' कारणामुळे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय!

NCP Rohit Patil Exclusive Interview: शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.

Jul 21, 2024, 11:32 AM IST

असा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!

आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.

Jul 20, 2024, 10:14 PM IST