zee 24 taas

मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार

Maharashtra Schools closed:  दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवल्या जाणार आहेत.

Sep 16, 2024, 08:24 AM IST

अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari On 14 lane Road: 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही, असे गडकरी म्हणाले.

Sep 15, 2024, 05:29 PM IST

'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray On Old Pension Scheme: दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

Sep 15, 2024, 01:41 PM IST

पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

Pune Accident: धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.

Sep 9, 2024, 10:41 AM IST

नाशकात कोट्यवधी रुपयांचा GST घोटाळा, AI च्या मदतीने 'असा' आला उघडकीस

GST Scam:  प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

Sep 9, 2024, 10:11 AM IST

नाशिक बाजार समिती लिलावात गावठी कोथिंबीरच्या जुडीची किंमत किती? ऐकून व्हाल हैराण!

Nashik Gavathi Kothimbir Price: लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळालाय.

Sep 9, 2024, 08:52 AM IST

आधी मुश्रीफ आता समरजीत! कागलमध्ये शरद पवारांच्या आशीर्वादाने होणार चमत्कार?

Kagal Constituency Samarjit Ghatge Vs Hasan Mushrif:  हसन मुश्रीफानी समरजीत घाटगे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारचा संघर्ष होणार आहे याची चुणूक दाखवली.

Sep 4, 2024, 08:03 PM IST

'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार? विधानसभेआधीच मविआमध्ये चलबिचल?

Chief Minister Post:विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय.

Sep 4, 2024, 07:36 PM IST

मुंबईतल्या मविआच्या आंदोलनात उतरला मनसेचा कार्यकर्ता, हातात पोस्टर घेऊन म्हणाला..'

MNS workers at MVA Protest: मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली. 

Sep 1, 2024, 10:36 AM IST

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024:  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Aug 31, 2024, 01:00 PM IST

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'

NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे.

Aug 31, 2024, 10:35 AM IST