Todays Panchang : आज श्री विष्णूचा वार; पाहा पंचांगानुसार काय आहे मुहूर्त आणि अशुभ काळ
Todays Panchang : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे राशीभविष्य सांगेल. पण, आजच्या दिवसातील महत्त्वाच्या वेळा, तिथी आणि योग याबद्दलची माहिती मात्र तुम्हाला पंचांगातूनच मिळेल.
Mar 9, 2023, 07:12 AM IST
Todays Panchang : महिलांसाठी आजचा दिवस खास, पंचांगानुसार पाहा शुभकार्यासाठीचे सर्व मुहूर्त
Todays Panchang : जागतिक महिला दिनी, तुम्हीही एखादं चांगलं काम करण्याचा बेत आखत आहात का? तिथी, वेळ, मुहूर्त.... आज नेमकं खास काय?
Mar 8, 2023, 06:46 AM ISTTodays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग
Holi 2023 Panchang : अनेक ठिकाणी सोमवारी पार पडलेल्या होलिका दहनानंतर आज, मंगळवारी धुळवड असणार आहे. हा दिवसही ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा
Mar 7, 2023, 06:35 AM IST
Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा
Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा
Mar 6, 2023, 06:47 AM IST
Ajit Pawar: ...तर शिवसेनेतील बंड टळलं असतं, अजित पवार यांचे झी २४ तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मोठं विधान
Ajit Pawar big statement in Zee 24 taas black and white interview
Feb 28, 2023, 10:45 PM ISTPanchang, 27 February 2023 : होलाष्टकाचा प्रारंभ होतानाच पाहा आजचं पंचांग, कधी काय करु नका... पाहून घ्या
Panchang, 27 February 2023 : होळीसाठी काही दिवस उरलेले असतानाच त्याआधीचे दिवसही तितकेच महत्त्वाचे आहेत. पाहून घ्या आजचा दिवस पंचागानुसार किती महत्त्वाचा
Feb 27, 2023, 06:50 AM ISTराखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल
Rakhi Sawant Viral Video : राखी सावंतचा अजून एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant Viral Bridal Video) वधूच्या वेशात बाहेर आली आहे आणि आपल्या पतीचा उल्लेख करत परत तिनं काहीतरी नौंटकी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 25, 2023, 07:34 PM ISTकोण होतीस तू काय झालीस तू! बाहुबली फेम अनुष्का शेट्टीची झाली अशी अवस्था, नवे Photo पाहून चाहत्यांना धक्का
बाहुबली चित्रपटाने बॉक्सऑफिसवर इतिहास रचला, या चित्रपटाली प्रत्येक कलाकाराला वेगळी ओळख दिली. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं सौंदर्य आजही चाहत्यांना डोळ्यासमोर आहे.
Feb 24, 2023, 10:09 PM ISTRubina Dilaik Photos : संस्कारी सून ओळख असणाऱ्या रुबिनाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल
Rubina Dilaik Photos : छोट्या पडद्यावरील रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रूबिनानं संस्कारी सून अशी ओळख मिळवली होती. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 24, 2023, 04:57 PM ISTPanchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...
Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा.
Feb 24, 2023, 06:31 AM IST
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी मानले ZEE 24 तास चे आभार
Students Thank ZEE 24 taas After Maharashtra Public Service Commission Announcement
Feb 23, 2023, 08:20 PM ISTIntimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
Shweta Tiwari Intimate Scene: श्वेता तिवारी या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं 'हम तुम और थे' या वेबसिरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सिरिजमधली तिच्या बोल्ड सीनच्या सकडीकडेच चर्चा होत्या त्यात त्याच्या बोल्ड सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Feb 22, 2023, 10:30 PM ISTसारा तेंडुलकरपेक्षा ग्लॅमरच्याबाबतीत 'या' क्रिकेटपटूची मुलगी एक पाऊल पुढे, बिकनी फोटोने सोशल मीडियावर आग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलीग सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहे. सारा आपल्या ग्लॅमर आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आता सारा तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूच्या मुलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते असलेले नवज्योत सिंह सिद्धू क्रिकेट मैदानापासून राजकारणाच्या खेळपट्टीपर्यंत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता नवज्योत सिद्धू यांच्या मुलीच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नवज्योत सिद्धू यांच्या मुलीचं नवा राबिया सिद्धू असं असून इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.
Feb 22, 2023, 07:27 PM ISTEsha Gupta Hottest Look: ईशा गुप्ताचं आतापर्यंतच सर्वात Bold फोटोशुट, ब्रालेस होत दिल्या पोझ
Feb 22, 2023, 06:38 PM ISTPanchang, 17 February 2023 : आठवड्याच्या शेवटी कधी करावं शुभकार्य? पाहा आजचं पंचांग
Panchang, 17 February 2023 : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यामुळं संपूर्ण दिवस तुमच्या आजुबाजूला सकारात्मक कामं सुरुच असतात याची अनुभूती तुम्हालाही येईल.
Feb 17, 2023, 06:28 AM IST