Panchang, 16 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात; पाहा कधी कराल शुभकार्य...
Panchang, 16 February 2023 : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करा. आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगही तितकंच महत्त्वाचं.
Feb 16, 2023, 07:14 AM IST
Panchang, 13 February 2023 : पंचांग पाहून करा आठवड्याची सुरुवात; पाहा कधी करावं शुभकार्य...
Panchang, 13 February 2023 : दिवसाची सुरुवात करताय? सर्वात आधी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं.
Feb 13, 2023, 07:02 AM ISTSSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, परीक्षा स्थगित होणार?
Maharashtra Board Exams 2023 : बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. यापूर्वी दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Feb 11, 2023, 07:50 AM ISTTurkey Earthquake! ढिगाऱ्याखाली अजून अनेकजण अडकल्याची भीती, ग्राऊंड झिरोवरुन झी 24 तासचा रिपोर्ट
Turkey Earthquake Zee 24 Taas Ground Report
Feb 9, 2023, 10:15 PM ISTNana Patole | राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांकडून दिल्लीत तक्रारी, नाना पटोलेंविरोधात पक्षात बंड?
Congress Leaders Across Maharashtra Angry On Nana Patole
Feb 6, 2023, 12:30 PM ISTPune BJP | पुणे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, अर्जच्यावेळी भाजपमधील ज्येष्ठांना डावललं
Pune BJP Internal Dispute As No Senior Leaders
Feb 6, 2023, 12:20 PM ISTPanchang, 4 February 2023 : काय आहेत आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ काळ? पंचांग पाहूनच घ्या
Panchang, 4 February 2023 : पाहा आजच्या दिवसाची अशीच माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी एका क्लिकवर. कारण, राशीभविष्याप्रमाणेच दैनंदिन पंचागाचंही फार महत्त्वं. त्यामुळं शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा स्पष्ट होतात.
Feb 4, 2023, 06:43 AM IST
Maharashtra MLC Election Result 2023: अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची
Maharashtra MLC Election Result 2023: अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amaravati MLC Election) मतमोजणी अजून सुरुच आहे. (Amravati Graduate Constituency) दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi)
Feb 3, 2023, 07:58 AM ISTSatyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!
Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Feb 2, 2023, 11:27 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTSSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...
SSC-HSC Board Exam 2023 : यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. याचदरम्यान दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Feb 2, 2023, 11:39 AM ISTPanchang, 1 February 2023 : दिवस अर्थसंकल्पाचा, ज्योतिष सांगतंय फायदा तुमचा... पाहा आजचं पंचांग
आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे.
Feb 1, 2023, 07:18 AM ISTPrakash Ambedkar: दलित नेतृत्व का उभं राहत नाही?, प्रकाश आंबेडकर म्हणतात...
prakash ambedkar interview with zee 24 taas special
Jan 31, 2023, 10:05 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTBamboo: बांबू सिनेमाच्या टीमशी खास गप्पा, तेजस्विनी पंडित म्हणते...
Bamboo team in zee 24 taas studio
Jan 29, 2023, 09:55 PM IST