zee 24 taas

Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या

Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.  

Jan 25, 2023, 08:44 AM IST

Clove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत

Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो. 

Jan 22, 2023, 04:20 PM IST

Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग

Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ. 

 

Jan 21, 2023, 06:58 AM IST

Panchang, 20 january 2023 : आठवड्याचा शेवट कसा असेल? पाहा आजच्या दिवसाचं महत्त्वं, शुभ मुहूर्त, अशुभ काळ

Panchang, 20 january 2023 : दिवसाची सुरुवात तर झाली आहे. आता तुम्ही आज एखादं शुभकार्य करण्याच्या बेतात असाल, तर पाहून घ्या सर्व शुभमुहूर्त आणि अशुभ काळ

Jan 20, 2023, 08:18 AM IST

Male Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी

Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

Jan 19, 2023, 04:17 PM IST

पुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला

पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

Jan 17, 2023, 02:47 PM IST

Breast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...

 Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.

Jan 11, 2023, 07:47 PM IST

Almond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय

Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा 

Jan 11, 2023, 05:29 PM IST

ICC Ranking:आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची 'बल्ले बल्ले', विराट, रोहित, सिराजचा बोलबाला

गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे. 

Jan 11, 2023, 04:10 PM IST