Tomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM ISTPanchang, 10 Jan 2023 : आज अंगारक संकष्ट चतुर्थी; पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
Panchang, 10 Jan 2023 : आज वर्षातली सर्वात पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी. गणपती गजाननाच्या आशीर्वादानं करा आजची सुरुवात आणि जाणून घ्या पंचांगानुसार काय आहेत आजच्या शुभ वेळा...
Jan 10, 2023, 07:03 AM ISTAir India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण
Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवशावर लघुशंका केल्याचं प्रकरण चांगलच गाजलं, याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता तो दारु का प्यायला याचं कारण समोर आलं आहे.
Jan 9, 2023, 06:28 PM ISTAir India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 7, 2023, 02:05 PM ISTPanchang, 7 Jan 2023 : आठवड्याच्या शेवटी नवी सुरुवात करताय? पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
Panchang, 7 Jan 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त....
Jan 7, 2023, 07:06 AM IST
IVF Process : वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये IVF फेल होते ?...काय आहेत समज-गैरसमज
IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मतःच विकृती असते ? असं म्हटलं जात नक्की असं का म्हटलं जात हे खाली दिलेल्या ,माहितीतून तुम्हाला समजेल
Jan 4, 2023, 05:02 PM IST
Garlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत
Right way to eat Garlic : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं.
Jan 4, 2023, 08:46 AM ISTKitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..
Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.
Jan 2, 2023, 06:23 PM ISTBelly Fats : जीमला जाऊन वजन कमी केल्यानंतरही का पुन्हा वाढतोय पोटाचा घेर?
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं. मात्र यामागे अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं
Jan 1, 2023, 11:48 PM ISTPanchang, 31 December 2022: वर्षाच्या शेवटी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग
Panchang, 31 December 2022: आज शनिवार (saturday) आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस (year end). तसं पाहिलं, तर आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभरात जे काही घडलं त्याच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा
Dec 31, 2022, 06:50 AM IST4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या, सरत्या वर्षात गुन्हेगारीची नवीन पद्धत
चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या, बनावट पत्नी दाखवीत पाच जणांनी लाटले चार कोटी, विमा क्षेत्रात खळबळ
Dec 30, 2022, 09:23 PM ISTBlood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा
Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.
Dec 30, 2022, 12:38 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTCurd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTDahi and Yogurt: दही आणि योगर्ट यातला फरक तुम्ही कसा ओळखाल, 'ही' आहे सोप्पी पद्धत!
Dahi and Yogart Difference: अनेकदा आपल्याला काही पदार्थ माहिती असतात परंतु कधी कधी त्याच पदार्थाप्रमाणे (Difference Between Dahi and Yogurt) दुसरा एखादा पदार्थ सारखा असल्यानं आपल्याला नक्की त्या दोघांचे फायदे काय आहेत हेही लक्षात येत नाही.
Dec 28, 2022, 02:55 PM IST