मराठी नको म्हणाऱ्या कंपनीचा जाहीर माफीनामा, झी 24 तासच्या बातमीचा दणका
Special Report on Zee Impact Aarya Gold Advertise
Jul 25, 2024, 11:30 PM ISTZEE Impact : कल्याण स्थानकावर परराज्यातून येणाऱ्यांची अँटीजन टेस्ट बंधनकारक
झी 24 तासाच्या बातमीची दखल घेत केडीएमसी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
May 20, 2021, 06:56 PM ISTZee Impact: स्टॅम्प पेपर घोटाळ्यात जमीन बळकवणाऱ्या भू-माफियांवर मोक्का
स्टॅम्प पेपर घोटाळ्यात आणखी एक कारवाई
May 6, 2021, 10:29 PM ISTधुळे | 'झी२४तास'च्या बातमीनंतर जिल्ह्याला १ हजार तपासणी किट्स
धुळे | 'झी२४तास'च्या बातमीनंतर जिल्ह्याला १ हजार तपासणी किट्स
Apr 7, 2020, 11:00 PM ISTझी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
झी इम्पॅक्ट : वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Jun 13, 2019, 12:10 PM ISTझी इम्पॅक्ट : शिक्षक भरतीविषयी विनोद तावडेंची महत्त्वाची घोषणा
हा विषय 'झी २४ तास'ने सर्वप्रथम मांडल्याने ट्विटरद्वारे तरुणांनी 'झी २४ तास'वर अभिनंदनाचा वर्षाव केला
Dec 14, 2018, 09:00 AM ISTझी इम्पॅक्ट : अखेर 'त्या' १४८ पीएसआयच्या हाती नियुक्तीपत्र पडली
अधिवेशनाच्या तोंडावर १४८ पोलीस उपसंचालकांच्या हाती नियुक्तीपत्र
Nov 21, 2018, 12:09 PM ISTझी इम्पॅक्ट : मुंबईत रेल्वे स्थानकावरील सरकते जिने २४ तास सुरु राहणार
रेल्वे स्टेशनांवरचे सरकते जिने आता 24 तास सुरु राहणार आहेत. दादर, ठाणे आणि कल्याण या स्टेशनांवर तातडीने याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
Jul 5, 2017, 11:03 AM ISTझी 24 तासच्या सूचनेनंतर शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु
सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतक-यांसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे.
Jun 16, 2017, 09:04 AM ISTझी 24 तासच्या सूचनेनंतर शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 08:15 PM ISTझी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे
झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्षात तुरीच्या पंचनाम्यास सुरूवात झाली आ्हे. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे केले जावेत यासाठी झी 24 तासने पाठपुरावा केला. त्यानंतर पणनमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 30, 2017, 08:21 AM ISTझी इम्पॅक्ट : पवई तलावात हाऊसबोटींना बंदी
पवई तलावात यापुढे एकही हाऊसबोट चालणार नाही. शुक्रवारी रात्री पवईतल्या तलावात हाऊसबोट बुडाली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं होतं.
Dec 28, 2016, 04:36 PM ISTअविनाश मालंपाच्या कुटुंबाला मिळाली मदत -झी 24 तासच्या बातमीचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 12:06 AM ISTझी इम्पॅक्ट : विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
विडी कामगारांना मिळालं धान्य, रोख रक्कम
Apr 26, 2016, 08:31 PM IST