Exclusive: ZEEL चा मास्टर प्लान! डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं कर्ज, SEBI आणि SONY विलीनीकरण ब्रेकडाउनचं सत्य; शेअरहोल्डर्सना होणार दुहेरी फायदा
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) चे संस्थापक आणि मानद अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांनी 2200 कोटींची मोठी गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. याचा फायदा शेअरहोल्डर्सना होणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.
SEBI च्या आदेशाविरोधात ZEEL कडून SAT कडे अर्ज; कंपनीच्या अध्यक्षांनी जारी केलं अधिकृत निवेदन
ZEEL Official Statement: कंपनीचे अध्यक्ष आर गोपालन यांनी झी एंटरटेनमेंटच्या बोर्डाने SEBI च्या अंतरिम आदेशाची दखल घेतली असल्याचं सांगितलं आहे. सध्या बोर्ड SEBI च्या आदेशाची पडताळणी करत आहे.
ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी
मर्जरनंतर होणा-या नव्या कंपनीचं लिस्टींग होणार
VIDEO : ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी
VIDEO : ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी
ZEEL चे अमित गोयंका याचा 21st Century Icon Award ने सन्मान
झी एंटरटेनमेंट इंटरप्रायजेज लिमिटेड (ZEEL) चे डिजिटल बिझनेस आणि प्लेटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका यांचा लंडनमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ZEEL-SONY विलिनीकरणाच्या अंतिम टप्प्यात, पुनीत गोयंका म्हणाले...
ZEE-Sony merger आता अंतिम टप्प्यात, पाहा काय म्हणाले पुनीत गोयंका
ZEEL-Invesco Case: इनवेस्कोला मुंबई हायकोर्टाचा दणका, EGM बोलवण्यावर स्थगिती
मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, इनवेस्कोने बोलवलेल्या EGM वर कोर्टाकडून स्थगिती
ZEEL-Invesco case:'पुनीत शेअरहोल्डर्सचे संरक्षक' , मीडिया उद्योगातील ज्येष्ठ तज्ञांचा पुनीत गोयनकावर विश्वास
अवैधरित्या ZEEL ताब्यात घेण्याचा इनवेस्कोचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
ZEEL-Invesco Case: डॉ सुभाष चंद्रा यांच्या आवाहनानंतर, ZEEच्या पाठीमागे देशातील संत समाज
संत समाजाने झी टीव्हीचे (Dr. Subhash Chandra) संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांच्या देश आणि धर्माच्या हितार्थ केलेल्या कामांचं कौतुक केलं आहे.
ZEEL-Invesco Case: NCLT कडून ZEE एंटरटेनमेंटला दिलासा, 22 ऑक्टोबरपर्यंत वाढवली मुदत
ZEEL-Invesco प्रकरणी सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या मोठी अपडेट हाती येत आहे.
#DeshKaZee : डॉ. सुभाष चंद्रा यांनी स्वीकारलं आव्हान, म्हणाले.... व्हिडीओ
सुभाष चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जर त्यांना ही कंपनी (ZEEL) ताब्यात घ्यायची असेल तर ते बेकायदेशीरपणे ते शक्य नाही.
#DeshKaZee: ZEEL-INVESCO वाद काय आहे? डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं झीचा खरा मालक कोण?
झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी झीलचे (Zee Entertainment Enterprises Ltd) संस्थापक डॉ सुभाष चंद्रां यांची (Dr Subhash Chandra) मुलाखत घेत आहेत.
#DeshKaZee : Invesco प्रकरणी ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत
ZEEL-Invesco Matter प्रकरणावर आता ZEEL चे फाउंडर डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत
#DeshKaZee: ZEE च्या पाठीशी बॉलिवूडचे स्टार, 'पुनीत गोयंकाच्या हातीच राहावी कमान'
ZEEL झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स यांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर इनवेस्कोने या करारत मध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
#DeshKaZee : ZEEL-Sony च्या डील विरोधात चीनचा मोठा कट, कॉर्पोरेट घराण्याच्या हाती Invesco चा रिमोट
#DeshKaZee : ZEEL-Sony च्या डील विरोधात चीनचा मोठा कट, Invesco नक्की कोणाच्या हातातील कटपुतली? समजून घ्या संपूर्ण प्रकरण
ZEEL च्या EGM बद्दल मीडियात आलेलं वृत्त बिनबुडाचं, NCLT कडून EGM बाबत आदेश नाही
ZEEL च्या EGM बद्दल मीडियात आलेलं वृत्त बिनबुडाचं, NCLT कडून EGM बाबत आदेश नाही
ZEEL - SONY Pictures Merge : ZEEL आणि SONY पिक्चर्स नेटवर्क एकत्र आल्याची घोषणा
झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया हे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली
झी एन्टरटेन्मेंटने लॉन्च केला देशातील सर्वात मोठा डिजिटल एन्टरटेन्मेट प्लॅटफॉर्म Zee5
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
झी एन्टरटेन्मेंटने लॉन्च केला देशातील सर्वात मोठा डिजिटल एन्टरटेन्मेट प्लॅटफॉर्म Zee5
झी एन्टरटेन्मेंट एंटरप्राइजेज लिमीटेड (ZEEL)ने Zee5 अॅप लॉन्च केले आहे. हे देशातील सर्वात मोठे डिजिटल एन्टरटेन्मेंट प्लॅटफॉर्म असणार आहे. ZEE5 'न्यू इंडिया'च्या गरजांना पूर्ण करणार आहे. झी इंटरनॅशनल आणि Z5 ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांना या नव्या ब्रँडचे लॉन्चिंग केले.
मुंबई | ZEEL २५ वर्षपूर्तीनिमित्तानं नवा लोगो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews