zeeshan siddiqui news

'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को' आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेत

Zeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चर्चेत आहे.

 

Oct 19, 2024, 08:22 PM IST