लहान मुलांना कोणत्या वयापासून अंड खायला द्यावं?
तुमचं मूल कोणत्या वयापासून अंड खाऊ शकतं?
Nov 11, 2024, 11:35 AM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM ISTउकडलेलं अंड किती वेळात संपवावं? ते कधी खराब होतं?
Boiled Eggs : उकडलेल्या अंड्याचे शरीराच्या दृष्टीनं असणारे असंख्य फायदे पाहता, त्यांचं सेवन करण्याकडे अनेकांचाच कल. पण, त्यासाठीसुद्धा वेळेची मर्यादा पाळायची असते हे तुम्हाला माहितीये?
Jan 10, 2024, 11:32 AM IST
एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
कोंबडी आधी की अंडं? संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नांच उत्तर अखेर सापडले
कोंबडी आधी की अंडं? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. अखेर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
Sep 17, 2023, 08:44 PM ISTInteresting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाची एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर
Interesting Fact : काही प्रश्न हे डोक्याला चालना देतात, काही चक्रावून सोडतात तर काही आपल्यातलं कुतूहल जागं करतात. कोंबडी आधी की अंड? हा त्यातलाच एक प्रश्न
Jul 12, 2023, 01:25 PM IST
अंड शाकाहारी आहे की मांसाहारी? तज्ज्ञांनी केली मोठा खुलासा
Trending News : कोंबडी (Chicken) आधी की अंड (Egg) आधी हा विषय जसा वादाचा आहे. तसाच अंड हे शाकाहारी (Veg) आहे की मांसाहारी (Non Veg) यावरुन वेगवेगळ मतभेद आहेत. अंडी पक्षापासून मिळत असल्याने ती मांसाहारी असल्याचं आपण मानतो. पण आता याबाबत तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे.
Jun 26, 2023, 08:42 PM ISTMumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?
Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न.
Jan 16, 2023, 08:50 AM IST
रोजच्या डाएटमध्ये नक्की करा 'या' पदार्थांचा समावेश
फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो
Sep 21, 2018, 03:46 PM ISTखाण्यापूर्वीच नकली अंड कसं ओळखाल ?
अंड्यापासून अनेक पदार्थ झटपट तयार होतात.
Aug 14, 2018, 08:22 AM ISTत्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी अंड्याचा असा करा वापर ...
तेलकट त्वचा असणार्यांमध्ये अॅक्ने, पिंपल्स, ब्रेकआऊट्सचा त्रास हमखास जाणवतो.
Jun 28, 2018, 06:32 PM ISTकेसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात अंड्यांचे 'हे' हेअरपॅक्स
आहारात अंड्यांचा समावेश केल्याने आरोग्य सुधारते.
Jun 4, 2018, 04:05 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांंनी अंड खाणं सुरक्षित आहे का ?
उन्हाळ्याच्या दिवसात मुलं घरी असल्याने त्यांना सतत खायला काय दयावे?
May 10, 2018, 07:51 PM ISTवजन घटवण्यासाठी मदत करतो 'हा' मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !
अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे.
May 8, 2018, 10:42 PM ISTमधुमेहींना अंड्याचे सेवन फायदेशीर, कमी होतो हृद्यविकाराचा धोका
मधुमेहाचा त्रास जडला की सगळ्यात पहिलं बंधन हे तुमच्या खाण्या-पिण्यावर येते.
May 8, 2018, 03:36 PM IST