अंदमान निकोबार

भारतात आहे जगातील सर्वात सुंदर असे रहस्यमयी ठिकाण; कितीही पैसा, ओळख आणि पावर असली तरी इथं कुणालाच Entry मिळत नाही

नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.  पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.  

Oct 23, 2024, 11:23 PM IST

भारतात आहे जगातील सर्वात रहस्यमयी आदिवासी जमात; यांना भेटणारा कधीच परत येत नाही

भारतात एक रहस्यमयी बेट आहे. इथं जाणारे कधीच परत येत नाही. जाणून घेऊया या  रहस्यमयी आदिवासी जमातीबाबात.   

Aug 9, 2024, 07:09 PM IST

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

अंदमान निकोबारमधील  नॉर्थ सेंटीनल बेट हे सर्वात रहस्यमयी बेट आहे. या बेटावरील लोक जगाच्या संपर्कात का येत नाहीत याचे रहस्य उलगडले आहे. 

May 26, 2024, 10:11 PM IST

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे. 

Dec 23, 2023, 08:13 AM IST

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...

 

Nov 7, 2023, 07:11 AM IST

Port Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?

Port Blair New Airport:  शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.

Jul 18, 2023, 05:57 PM IST

हादरा! देशातील अनेक भागांमध्ये भूकंप

लडाखसह महाराष्ट्रही हादरला.... 

Sep 8, 2020, 10:05 AM IST

अंदमान निकोबारमध्ये दोन तासांत भुकंपाचे नऊ झटके

अंदमान-निकोबार द्वीप समूहामध्ये सोमवारी पहाटे दोन तासात मध्यम तीव्रतेचे नऊ झटके जाणवले.

Apr 1, 2019, 03:29 PM IST

बोट अपघात, ठाण्याच्या भोसेकरांवर शोककळा

अंदमान निकोबारजवळ अॅक्वा मरिना बोट अपघातात ठाण्याच्या रोटरी क्लबचे चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय.

Jan 26, 2014, 11:39 PM IST

अंदमानमध्ये बोट बुडून २१ जणांना जलसमाधी

अंदमान निकोबारजवळ नॉर्थ बे येथे अॅक्वा मरिना बोट बुडाली. या बोटीतील २१ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये ठाण्यातील दोघांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही बोट बुडालीय.

Jan 26, 2014, 07:42 PM IST

मान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये

उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.

May 14, 2013, 07:35 PM IST