अंबरनाथ

ॲम्बुलन्सचा वापर फाइल्स नेण्यासाठी; अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार

रुग्णवाहिका ही रुग्णसेवेसाठी असते. अंबरनाथमध्ये मात्र, रुग्णवाहिकेचा वापर फाईल घेऊन जेण्यासाठी केला जात आहे. 

Jun 27, 2023, 10:41 PM IST

MIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला

Mar 23, 2023, 02:53 PM IST

स्कूल बस ड्रायव्हरने चिमुरडीला 1KM खेचून नेले, थरकाप उडविणारा Video

School Bus Video: एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.' 

Sep 27, 2022, 11:38 AM IST

अंबरनाथ रेल्वे अपघात प्रकरणी मशीन ऑपरेटरला अटक

मध्य रेल्वे मार्गावर 27 जानेवारी रोजी अंबरनाथ- बदलापूर ( Badlapur- Ambernath) रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या रेल्वे अपघात प्रकरणी TRT मशीन ऑपरेटर जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.  

Jan 30, 2021, 08:23 AM IST

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, अपघातात 1 ठार तर 3 जखमी

अंबरनाथ आणि बदलापूर ( Badlapur- Ambernath) दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम मध्यरात्रीच्या सुमारास सुरू असताना झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीचं काम करणाऱ्या मेन्टेनन्स मशीनमध्ये बिघाड झाला. 

Jan 27, 2021, 10:45 AM IST
Ambarnath,Lavhali Smart Phone Available For Adivasi SSC Students PT2M6S

अंबरनाथ | आदिवासी विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्ट फोन

अंबरनाथ | आदिवासी विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्ट फोन

Nov 19, 2020, 10:40 AM IST

राकेश पाटील यांची हत्या : चार जणांना पोलीस कोठडी, मुख्य सूत्रधार फरार

अंबरनाथमधील मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Oct 30, 2020, 12:53 PM IST

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या

मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली आहे.

Oct 29, 2020, 07:51 AM IST

अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

 गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. 

Oct 24, 2020, 09:58 PM IST

अंबरनाथमध्ये १ ते ६ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन

अंबरनाथ शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार 

Jun 29, 2020, 04:31 PM IST
Amabarnath The Trend Of Finding A Job Near Home PT1M49S

अंबरनाथ | कोरोनाची भीती, बंद लोकलमुळे नव्या नोकरीचा शोध

अंबरनाथ | कोरोनाची भीती, बंद लोकलमुळे नव्या नोकरीचा शोध

Jun 22, 2020, 09:55 PM IST

मुंबईत कामाला जाणाऱ्यांना अंबरनाथ, बदलापूरमध्ये नो एन्ट्री

अंबरनाथ, बदलापूर शहरांत ये-जा करण्यास बंदी

May 6, 2020, 12:35 PM IST

ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरात मद्यविक्रीला बंदी

ठाणे जिल्ह्यात मद्यविक्रीला अजूनही बंदीच

May 4, 2020, 11:59 PM IST

कोरोना लॉकडाऊनमधील 'ऑनलाईन' बारसं

एका अनोख्या बारश्याची गोष्ट

Apr 26, 2020, 05:12 PM IST

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दिवा भागात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे.

Apr 11, 2020, 08:24 PM IST