हायकोर्टाने अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:53 PM ISTअक्षयकुमार, डिंपल, ट्विंकलला दिलासा, अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.
Apr 9, 2015, 01:23 PM ISTहायकोर्टाने अनिता अडवाणींची याचिका फेटाळली
Aug 4, 2014, 09:44 PM ISTसुपरस्टारच्या ‘आशीर्वाद’ची विक्री; अनिताचा आक्षेप!
बॉलिवूडचा सर्वात नामांकित बंगल्यांपैकी एक म्हणजे स्वर्गीय राजेश खन्नांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला... या बंगल्याची 95 कोटींना विक्री करण्यात आल्याचं समोर आलंय.
Jul 25, 2014, 01:54 PM ISTअक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री डिंपल कापडिया आणि तिच्या दोन्ही मुली अडचणीत आल्यात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांची जबरदस्तीने सही घेतल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
Jan 31, 2013, 12:21 PM ISTराजेश खन्नांनी केलं माझं लैंगिक शोषण- अनिता
अभिनेता आणि बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत १० वर्ष सोबत राहण्याचा दावा करणारी आणि लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असणारी अनिता अडवाणीने आता एक नवा खुलासा केला आहे.
Nov 26, 2012, 09:31 PM IST