शिर्डीत अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक
शिर्डीत साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एका अनिवासी भारतीयाला शिर्डीत फसवण्यात आलंय.
Feb 12, 2018, 10:00 PM ISTशिर्डी । अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 09:51 PM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM ISTएसीबीच्या कामाचं जगभरातून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:45 AM ISTअनिवासी भारतीयांना देखिल मतदानाचा अधिकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 09:02 AM ISTमोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
मोदी... मोदी... मोदी... 'मॅडिसन स्क्वेअर'वर जयघोष!
Sep 29, 2014, 11:57 AM ISTआपल्या स्वप्नातील भारत बनवूनच दाखवणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं आणि गर्दीनं संपूर्ण मँडिसन स्क्वेअर गार्डन फुलून गेलं होतं. पहिले रंगारंग कार्यक्रम मग पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या विकासात मोठा हात असलेल्या अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं. तर भारतात विकासाचं जनआंदोलन सुरू करायला हवं, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. तसंच 'मेक इन इंडिया', नमामि गंगे आणि २ ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेतही सर्वांना सहभागी होण्याचं आवाहनं मोदींनी केलं.
Sep 28, 2014, 11:15 PM IST`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी
नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.
Jan 9, 2014, 01:51 PM IST