कोरोनाच्या भीतीनं अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार
चार महत्वाच्या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण
Mar 10, 2020, 08:10 AM IST'ग्रॅमी नॉमिनेटेड' अमेरिकन रॅपरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली
Apr 1, 2019, 01:34 PM ISTअमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांची 'तेजस' सफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:59 PM ISTधकधक गर्ल माधुरीच्या आयुष्यावर हॉलिवूडमध्ये 'विनोदी' मालिका
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही अमेरिका नेटवर्क 'एबीसी'साठी एका विनोदी मालिकेची निर्माती करणार आहे.
Jul 30, 2017, 02:51 PM ISTरँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकीसह अमेरिकन 'जीप' भारतात दाखल
मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची 'जीप' अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय.
Aug 30, 2016, 05:08 PM ISTव्हिडिओ : हॉलिवूड अभिनेत्यानं उडवली बाबा राम रहीमची टर!
अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
Mar 31, 2016, 03:28 PM ISTअमेरिकन पोलिसांकडून बेड्या, बराक ओबामांकडून मात्र कौतुक
अमेरिकेच्या टेक्सास शहरमधील मोहमद अहमद एका दिवसात जगभरात चर्चेत आला आहे. मोहमद अहमदला पोलिसांनी अटक केली होती, कारण त्याने आपल्या शाळेच्या एका प्रोजेक्टसाठी डिजिटल घड्याळ बनवली.
Sep 17, 2015, 01:14 PM ISTVIDEO : रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी नकार दिल्यास त्यांना असा शिकवा धडा
रिक्षा - टॅक्सी वाल्यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी नेण्यासाठी नकार दिला किंवा मीटर टाकण्यास नकार दिला तर काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल किंबहुना या परिस्थितीतून तुम्हीही कधी ना कधी गेला असाल...
Jul 4, 2015, 05:44 PM ISTकाळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!
वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.
Dec 13, 2013, 03:49 PM IST