अब की बार आंध्र-बिहार... ज्यांच्या पाठिंब्याने बनवलं सरकार, त्यांच्यासाठी खुलं केलं भंडार
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून योजना देण्यात आल्या. एक्स्प्रेस-वे, गंगी नदीवर पूल, कॉरिडॉर अशा घोषणांचा पाऊस पडला.
Jul 23, 2024, 03:22 PM ISTBudget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?
Budget 2024 Economic Survey: या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे.
Jul 22, 2024, 01:14 PM ISTBudget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?
Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Jul 22, 2024, 08:54 AM IST
मध्यमवर्गीय, नोकरदारांची मजाच मजा! Budget 2024 मध्ये होणार NPS संदर्भातील 'हा' मोठा निर्णय?
Budget 2024 Expectations: मध्यमवर्गीय कुटुबीयांच्या अपेक्षांमध्ये भर. तिसऱ्यादा सत्तेत येणाऱ्या मोदी सरकारकडून आणखी एका मास्टर स्ट्रोकची तयारी. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा...
Jul 8, 2024, 12:04 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?
Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Jul 5, 2024, 01:33 PM ISTMumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा
Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी...
Feb 2, 2024, 12:05 PM IST
Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच गतकाळातील अर्थसंकल्पांविषयीसुद्धा काही रंजक माहिती समोर येत आहे.
Jan 29, 2024, 01:08 PM IST
'अपेक्षाच ठेवू नका...'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं
Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार? अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी
Dec 7, 2023, 02:48 PM ISTNew Income Tax Slab 2023: 'ही' एक चूक झाली तर मिळणार नाही 7 लाखांपर्यंतची सूट
Nirmala Sitharaman on New Income Tax Regime: नवीन करप्रणालीची घोषणा झाली तरी एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही आधीच जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलतीचा दावा केला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसेल. परंतु जर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 पर्यंत दावा केला असेल तर तुम्हाला थेट लाभ मिळेल. म्हणजेच या करप्रणालीचा फायदा जास्त पगार नोकरदार वर्गाला होणार आहे.
Feb 1, 2023, 03:07 PM ISTViral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...
crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ?
Feb 1, 2023, 03:02 PM ISTUnion Budget: योजना, सवलती अन् बरंच काही... मोदी सरकाकडे पैसा येतो कुठून?
Budget 2023-24 Where rupee will come from And how it will be spent: केंद्र सरकाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांसाठीचा पैसा कसा आणि कुठून उभा केला जातो?
Feb 1, 2023, 02:34 PM ISTUnion Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?
देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 01:24 PM IST
Budget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Feb 1, 2023, 12:44 PM ISTUnion Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी
मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:29 PM ISTBudget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?
जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 12:19 PM IST