अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय

Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway :  किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

May 31, 2023, 09:26 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर १९ ते २२ ऑगस्टच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी

या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू , रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. 

Aug 14, 2020, 07:40 PM IST
Mumbai Goa highway banned for heavy vehicles 02:21

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

Aug 31, 2019, 07:20 PM IST

गणेशोत्सव : मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षीत प्रवासासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Aug 29, 2019, 04:27 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.

Oct 18, 2016, 07:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x