अॅन्थ्रेक्स

भारतातून अमेरिकेला पाठवले अॅन्थ्रॅक्स

अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांना भारतातून पाठविलेल्या एका पाकिटातून एकप्रकारची पांढरी भुकटी सापडली आहे. एफबीआय या अमेरिकी गुप्तहेर खात्याने ही भुकटी 'अॅन्थ्रॅक्स' असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

Oct 9, 2011, 01:54 PM IST