डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जंयतीनिमित्त खास शुभेच्छा, मित्रपरिवाराला पाठवा खास मॅसेज
Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi : 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली. तुम्हालाही आंबेडकर जयंतीच्या या खास प्रसंगी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील, तर तुम्ही येथून काही निवडक शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Apr 13, 2024, 07:17 PM IST...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये साजरी केली जाते
DR.Babasaheb Ambedkar Jayati2024 : भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्ञानाचा सागर असं बाबासाहेबांना म्हटलं जातं. बाबासाहेबांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाची दखल फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने घेतली.
Apr 13, 2024, 05:12 PM ISTराजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ आणि घटनेचे शिल्पकार म्हणून कणखर आणि खंबीर अशी ओळख असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तितकेच हळव्या मनाचे होते. हे त्यांच्यातला असलेला कलाकार कायमचं दाखवून देत असतं. वाचनाने माणूस विवेकी होतो तसाच त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांनी तो समृद्ध होतो. कुशल व्यक्तिमत्त्व आणि भावनाशिल कलाकार या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही छटा हृदयात घर करुन जातात.
Apr 13, 2024, 01:52 PM ISTडॉ. आंबेडकरांनी अभ्यासासाठी वापरलेली खुर्ची आणि चष्मा.. बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ फोटो
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यामागील मेहनत प्रत्येकाला कळावी या उद्देशाने त्यांचे काही दुर्मिळ फोटो.
Apr 13, 2024, 11:38 AM ISTआंबेडकर जयंतीचे पोस्टर काढल्याने अधिकाऱ्यांना मारहाण
अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मारहाण
Apr 16, 2018, 04:40 PM ISTलंडनमध्ये साजरी होणार आंबेडकर जयंती, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित
लंडनमध्ये साजरी होणार आंबेडकर जयंती
Apr 11, 2018, 10:41 AM ISTमुंबई । पावसामुळे भीम अनुयायांचे हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:24 PM ISTगोरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचा खजिना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2016, 03:28 PM IST