आंबेडकर जयंतीचे पोस्टर काढल्याने अधिकाऱ्यांना मारहाण

अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मारहाण

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 04:43 PM IST
आंबेडकर जयंतीचे पोस्टर काढल्याने अधिकाऱ्यांना मारहाण

सांगली : सांगली महापालिकेत घूसून आज अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी दिलीप घोरपडे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीविरोधात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. रात्री आंबेडकर जयंतीचे पोस्टर मनपा अधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप करत काही तरुण आज सकाळी महापालिकेच्या कार्यालयात घुसले. टेबल खुर्चा, टेबलावरच्या काचा, खिडक्या, संगणक या साहित्याची तोडफोड केली. 

पाहा संपूर्ण बातमी