'या' कारणामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता
खाद्य तेल महागण्याची शक्यता..
Aug 23, 2020, 10:36 AM ISTही बडी कंपनी भारतात टीव्ही बनवणं बंद करणार
भारतातून टीव्हीचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय बड्या कंपनीनं घेतला आहे.
Sep 3, 2018, 09:10 PM ISTभारताचं प्रत्यूत्तर, अमेरिकन वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क
आयात शुल्कात वाढ करण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय.
May 25, 2018, 11:38 PM ISTखाद्य तेल आयात शुल्कात वाढ, पण अद्याप दिलासा नाही
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 20, 2017, 02:56 PM ISTनव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!
आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत.
Dec 24, 2015, 04:25 PM ISTसोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.
Sep 18, 2013, 09:19 AM ISTसोनं-चांदी पुन्हा महागणार!
प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवून त्याचा दर १० टक्के करण्यात आलाय. तर सोनं आयातीवर अंकुश लावण्यासाठी तिसऱ्यांदा आयात शुल्क दरात दुरुस्ती करण्यात आलीय. त्यामुळं सरकारला ४ हजार ८३० कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न होईल.
Aug 13, 2013, 07:47 PM ISTसोनं महागलं... आयात करात वाढ!
महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय
Jan 22, 2013, 08:12 AM IST