'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Jul 1, 2020, 08:22 AM ISTसहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?
कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे.
Apr 2, 2016, 04:21 PM IST